QUOTES ON #तु

#तु quotes

Trending | Latest
11 APR 2020 AT 18:00

तेरी जरूरत है मुझे ❤️
ये सोच के मत रुक मेरे पास, ये कह के रुक मोहब्बत है तुमसे.
तुम्हें छोड़कर कहा जाएंगे, तुम्हारे बिना दिल भी तो नहीं लगता है.
उल्फत के लम्हों में तुम्हारा साथ पाएं।

-


24 NOV 2019 AT 13:46

बस एक तु हि जिन्दगी है मेरी
बस यही जिन्दगी रहते बता न पाए।

-


5 AUG 2020 AT 13:39

सोबती तु असावे

न सांगता तुला कळावे
न बोलता तुला वळावे
वेळ कोणती ही असुदे अयुष्यात
सोबती तु असावे

डोळ्यातले भाव माझ्या
तु नजरेनेच ओळखावे
पाणावलेले डोळे माझे
तु प्रेमाने पुसावे
सोबती तु असावे

भांडन कितिही असुदे आपल्यात
प्रेमाच्या मीठीने ते संपुदे
रुसवे-फुगवे किती ही असुदे
सोबती फक्त तु असावे....

-



दिल की इक कोने में
तु आज भी बसा है
किसी ओर का हो कर भी
तु आज भी पसन्द है

-


12 AUG 2021 AT 13:15

मनात खोलवर कुठेतरी तुझ
अस्तित्व दडले आहे
प्रत्येक ठिकाणी भास मला
तुझाच होतो
तु सोबत नसतांनाही सोबतच असतो

मन पुर्ण तुझ्या विचारांनी भरलयं
दुसर कोणाच्या विचारांसाठी जागाही
नाही आता या मनातं
इच्छा फक्त एकच आहे
शेवटच्या श्वासा पर्यन्त
या मनात फक्त
तुलाच ठेवायच आहे

-


9 SEP 2020 AT 13:17

तु जशी आहेस तशीच खुप सुंदर आहेस.....

तु जशी आहेस तशीच खुप सुंदर आहेस.
तु सावळी आहेस कींवा गोरी आहेस.
तु जाड आहेस किंवा पतली आहेस.
तु पंजाबी ड्रेस,वनपीस,जीन्स,साडी किंवा घागरा प्रत्येक पेहरावत छान आहेस.
तु मेकअपमधे आहेस कींवा साध्या शृंगारात आहेस.
तु ग्रहीणी,शिक्षक,डाॅक्टर,
इंजिनीअर,शास्त्रज्ञ,वकील,राजकारणी कींवा शेतकरी आहेस.
तु गाव खेड्यात राहतेस कींवा मेट्रोसीटीत.
तुझे मन,प्रेम,भावना,संयम,प्रामाणिकपणा आणी स्वभाव हीच खरी सुंदरता आहे.
तु जशी आहेस तशीच मला आवडतेस आणी तशीच तु खुप सुंदर दीसतेस.
जशी आहेस तशीच तु खुप सुंदर आहेस.

-


16 JUL 2020 AT 21:14

आपकी निगाहों का जादू छाने लगा है
दिल मेरा हाथ से धीरे-धीरे जाने लगा है
जिंदगी के गुलशन में आप बाहर बनकर आए
प्यार आपका हर सुबह हर शाम एक नया गुल खिलाए

-


2 MAY 2019 AT 0:24

कबसे तुम्हे धुंडणे की कोशिश कर रहा था...
अब जा कर समझ आया है ..की,
तू लापता नहीं हैं, बल्की चला गया है.....

-


28 OCT 2019 AT 14:57

आवडत मला....

(पुर्ण कविता caption मध्ये....🙂)

-


27 DEC 2016 AT 12:29

तुझे पढ़कर, तुझे पढ़ने को, दिल करता है
एक बार, तेरी ओर, बढ़ने को दिल करता है
कुछ सपने तेरे हैं, कुछ सपने मेरे हैं
कुछ सपने साथ साथ, गढ़ने को दिल करता है

-