शब्द चुंबता तिने आज
लेखणी माझी लाजली.
मनसाधकाची चारोळी,
साज शृंगारात सजली.-
11 JUN 2021 AT 11:43
5 JAN 2020 AT 15:10
नक्षत्राहुंन सुंदर कोण ? प्रश्न विचारला मला
"चंद्र" पटकन बोलले मी.ऐकुन माझ्या उत्तराला
झटकन तिने पदर चेहऱ्याहून की हो काढला..
बाप रे !!!! चंद्राहूनही सुंदर मुखडा दिसला की ग मला
#05-01-2020📝✍️🤗-
5 NOV 2019 AT 18:48