पहिली लोकं नातवंडे, परतुंडाची तोंड बघून
स्वर्गवासी व्हायची...!
आणि आम्हाला बायकोचं तरी तोंड बघायला
मिळतंय का, हा प्रश्न पडलाय!
😨😆😨😆-
Guruprasad G. Kulkarni
(Insta@_status_katta_)
76 Followers · 82 Following
Instagramer
Joined 28 December 2017
10 JUN 2022 AT 18:59
1 JUN 2022 AT 14:33
कितीही😠 रागावलीस तरी मी 👉👩तुझ्यावर रागावणार 😡नाही, कारण तुझ्याशिवाय 👉👩मी कुणावर प्रेम ❤❤करणार नाही.
-
29 MAY 2022 AT 11:46
27 MAY 2022 AT 20:03
थोडं नालायक असलं पाहिजे,
नायक असल
म्हणजे नातेवाईक नादी लागत नाहीत...
😝😨🥶🤪😨🥶😝😨😱🙄😱🙄🙄🤪🙄-
25 MAY 2022 AT 19:45
डॉक्टर : हा घ्या तुमचा
X-ray
ती : चांगला नाही आलाय हो,
दुसरा काढा ना फिल्टर लावून
😝🥶🙄😨🥶😨😱🤪😱🤪😱😨😱🤪🤪-
24 MAY 2022 AT 8:47
💯थोडा वेडेपणाही 😊
😇असावा जगण्यात...
कारण
❤जास्त समजूतदारपणा 😇
आनंद हिरावून नेतो...!❣-
23 MAY 2022 AT 8:24
💱🎼🤞मी👨तुझा😍Diwana👩तु💏माझी😍Diwani
माझी 👵 आई 👨 मला 🙄 म्हणती
Konachya❓मागे🚶फिरतो Yedyawani
कोन 👩 आहे 🤔 ती 👻 Bhavani😘-
22 MAY 2022 AT 20:30
आज वाईट आहे😩
उद्या चांगली येईल😍
वेळच तर आहे🗓️📈
बदलून नक्कीच जाईल...-
21 MAY 2022 AT 21:21
१० पैकी ८ लोक Relationship
मध्ये आहेत
बाकीचे २ आपण आहोत
मी लिहितोय आणि तू वाचतोय
😂😂😃😝😝😫🤥🤣😛😛-
23 JAN 2018 AT 22:25