प्रत्येक वेळी तुमचं गाणं ऐकलं की मंत्रमुग्ध व्हायला होते..
नवीन गाणं कानावरती पडलं तरी तुम्हीचं गात आहात हे आपसूकच कळते..
तेव्हा तुमचा हसरा चेहरा पाहूनच आमच्या चेहऱ्यावर स्मित हास्य पसरते..
देवाशी जर बोलायचं झालं तर ती तुमच्या गाण्याने ती प्रार्थना ही पोहचते..
तुमच्या आवाजातली जादु प्रत्येक वेळी नवनवीन काही तरी देऊन जाते..
आरती गायली की देव दिसतो पण मन मात्र तुमच्यात ती सावली शोधते..
प्रत्येक तुमचं गाणं परत वेगळ्या रुपात ऐकावयास मिळेल याची आस लागते..
चित्रपटामध्ये नट जरी गायला तरी तुम्हीच आहात असे मात्र वेळोवेळी वाटते..
तुमचं गाणं नुसत कानावर पडल जरी मन अगदी आनंदाने नाचू गाऊ लागते..
कोणीतरी आपल माणूस गात आहे आपोआप वाटू लागते आणि खात्री पटते..
शिंदेशाही बाणा असाचं तुमच्या आवाजाच्या आनंदाने अजुन जगभर पसरुदे..
आम्हला त्याचा आस्वाद घेता येईल आणि भेटता येईल असेही लवकर घडूडे..-
2 JUL 2020 AT 0:59
22 OCT 2019 AT 21:19
तुझे ना चाहते हुए भी चाहने की गुस्ताखी कर ली हम ने,
दिमाग मानने को तयार नहीं था,
उसको अनसुना कर..,
दिल की आवाज़ सुन ली हम ने!
-
17 AUG 2019 AT 18:49
*रास्तों में कुछ कंकर तो
कुछ काँटे तो आतें है, लेक़िन
कुछ लोग फ़रिश्तों की तरह मिलते हैंऔऱ
एक नयी हौसलों से बंधी आस औऱ
अपने सानिध्य रूपी छाव में
हर पल हर रास्ते पर चलनें हेतु
आत्मविश्वास की ज्योति को जगमगा जाते हैं।🙏*
I'm thankful to all the member of Gov. Hari Bhaun Boys H.S School, *भौरासा* ।
Once Thank you so much to all of you for your support, guidance & specially big thanks to #Shinde mem for your unbeatable love & care.🙂
03.08.19-17.08.19```-
19 APR 2021 AT 9:35
कोरोनाशी लढण्यासाठी तुम्हाला
S H I N D E व्हावे लागेल
S - social distance
H - hand wash
I - indoor Stay
N - no hand shake
D - disinfect daily
E - ensure mask-