।।छावा।।
ज्यांस सोळा भाषांची हो जाण
जणू ज्ञानाची हो अनमोल खाण
पराक्रमाने ज्यांच्या मुघल झाले बेभान
सह्याद्रीची अखंड शान
शौर्य,स्वाभिमानाने सोडिले प्राण
शंभूराजे,त्रिवार मुजऱ्याचा हो तुमचा मान...
-
जीजाबाई के आँचल में, जिसका बचपन बीता था
सौ से ज्यादा युद्ध लड़े थे, सबको जिसने जीता था
मुग़लों के बंदीगृह से जो, बचपन में ही छूट गया
भगवा ध्वज लेकर निकला, स्वराज बनाने जुट गया
दिल्ली से दक्खन तक बजता, जिसका गाजा बाजा था
वीर शिवाजी का बेटा वो, अपना शंभू राजा था-
Today is the great-day of the martyr lion cub of western ghats .....
He who glorified and has taken the concept of Hindvi swarajya to the utmost level..
.......who sacrificed his life to save the glory of Hindutva and Swarajya....he who didn't bow down to cruel Alamgir after ruthless tortures....
......Glory to Chatrapati Shivaji putra swarajyarakshak Chatrapati Sambhaji maharaj....
Jay Bhavani.....Hara Hara Mahadev...-
राजः तुम भासते इतिः शंभुपरी ।
राजः तुम भासते इतिः हिमालयःपरी रक्षकः।
राजः तुम दर्शयंते इतिः दिशास्य राष्ट्रः।
राजः तुम वर्तते इतिः छायाःपरी तु प्रजाजनः।
राजः तुम असती देवःसम् तु राष्ट्राः ।
राजः असती शिवःपरी शंभु छत्रपतीः ॥
:- तुषार शहाजी सोनुले.-
अपने अगर अपनोसे गद्दारि ना करते,
मुघलो की क्या औकात कि मराठों पर राज करते
कुछ सिखे होते अगर इतिहास के पन्नोसे तुम,
ना जयचन्द बनते तुम, ना स्वराज्य को बेचते तुम।
-
जो सिर्फ राज्य करने के लिए लढाईया लढते है,
कुछ पाते है कुछ गवा देते है, वो सिर्फ राजे होते है !
और जो अपने अस्तित्व के लिए और अपनी मिट्टी पर हुवे अत्याचार के खिलाफ बुलंद जंग लढते है,
वो संभाजी राजे जैसे जनता के दिलो के राजे होते है !
संभाजी महाराज जन्मोस्तव सोहळा 2019-
आकाशी स्तब्ध झाले चंद्र सुर्य समुद्रही शांत झाला
धुरंधर शिवपुत्र छत्रपती जेव्हा धरतीवरी आला
पदस्पर्श होताच सह्याद्रीत वारा जोराचा वाहला
धर्मवीर शिवपुत्र शंभू छावा सिंहाचा जाहला
दोन वर्षांच्या वयात माता निघाली सोडून जायला
आईवीना या बाळाला आशिर्वाद राजमातेचा लाभला
धन्य राहो ती माता जीने पुत्र स्वराज्यास वाहीला
धर्मवीर शिवपुत्र शंभू छावा सिंहाचा जाहला
पावन पुरंदरी जनता राजपुत्र ह्याची डोळा तो पाहीला
अवघ्या दहा वर्षे वयात ज्याने ग्रंथ संस्कृतमध्ये लिहला
थोर असा हा राजा ज्याने प्राण धर्मासाठी वाहीला
धर्मवीर शिवपुत्र शंभू छावा सिंहाचा जाहला
तरुण वयात जयाने भार स्वराज्याचा पेलला
असंख्य असत्य आरोपाचा वार छातीवर झेलला
डगमगला नाही औरंग्यापुढे जरी कातडीसकट सोलीला
धर्मवीर शिवपुत्र शंभू छावा सिंहाचा जाहला
मित्र असावा कलशांसारखा साथ मरेपर्यंत द्यायला
शत्रू कापे चळचळ नजरेत शंभूराज्यांच्या पाहायला
खंबीर मामा असा हंबीर सदैव सोबत राहीला
धर्मवीर शिवपुत्र शंभू छावा सिंहाचा जाहला
शत्रु पेक्षा जास्त त्रास लागले आपलेच द्यायला
त्यावर करुन दुर्लक्ष प्याला विषाचा प्यायला
सलग ४२ दिवस ज्याने मृत्यू समोर पाहीला
धर्मवीर शिवपुत्र शंभू छावा सिंहाचा जाहला-
शिवबा चा पुत्र तू
रयतेचा जीव तू
स्वराज्याचा सूर्य तू
मुघलांचा काळ तू
तळपते तेज तू
पेटता अंगार तू
उसळते रक्त तू
संस्काराची खाण तू
माझा राजा संभाजी
माझा राजा संभाजी
माझा राजा संभाजी
-