If you do not have money
No problem
If you use your time properly-
Janab ishqq karo to
Jara sambhal k
Duniya me aksar
Sachhe ashiqq ko
Pagal samjha jata hai
-
काय देऊ देवा तुजला
मी भिकारी
श्वास वाहतो चरणी
तो स्वीकारी
जिवनातील ऊन्हात दे साऊली
श्रीपाद श्री वल्लभा माझी माऊली
मिळू दे भोगाया
तूझे नाम अखंड
माझी वाणी वाहतो
तुझ्या पाऊली
तुझ्या क्रूपेची पडू दे साऊली
श्रीपाद श्री वल्लभा माझी माऊली
नको देऊ सुख नको देऊ रूप
नको देऊ मान
बस ठेवी मजला तुझ्या चरणी
तुझ्या भजनी
माझे चित्त वाहतो चरणी
श्रीपाद श्री वल्लभा माझी माऊली-
जगी जन्म झाला
तुझी भक्ती जडली
जीवा सौख्य लाभले
सावलीत तुझीया
झालो शाहणा परी
विसरलो तुला
दत्ता मला
माफ कर ना देवा
आले संकट आज
आठविले तुला
विसरणे तुला
ऐसा हा गुन्हा
पुन्हा करणार नाही
दत्ता आळवितो
धाव पाव आता
माझ्या अनुसयेवर
क्रूपा करी आता-
Kabhi tere naam se
Kabhi tere naam se
jang ho gayi to
Hum bhi ishq ke sikandar kehlayenge
Jisne jita to bahot kuch
Lekin khud kabhi ji nahi saka
-
जीवा लागली आस तुझी ही
कधी मज जवळी घेसी
जीव तळमळे श्वास ही ना चले
जिथे तू ना दिससी
-