होईल तुमच्या चरणी,अवघा महाराष्ट्र गोळा.
थाट हिंदवी स्वराज्याचा,श्री शिवराज्याभिषेक सोहळा.🚩
#६ जून २०२०.श्रीक्षेत्र-किल्ले रायगड.
#श्रीशिवराज्याभिषेकसोहळा.
-Shiv❣️-
ये सुक़ून मिला हैं इस दिल को...
तेरी वादियों में पनह पा के,
के अब ये मन शहरों की गलियों में बसता नहीं!-
नाद लावतो..
वेडावून सोडतो..
झपाटून टाकतो..
पुन्हा पुन्हा येण्याची ओढ अशी लावतो,
की पुन्यांनदा येण्याचे कारण ही बनतो..
निळ्याशार नभांचे
नि काळ्या कातळांचे...
हिरव्यागार मळ्यांचे
नि थंडगार तळ्यांचे...
वेड्यावाकड्या घाटांचे
नि घाटांतल्या वळणांचे..
पाझरलेल्या झऱ्याचे
नि कोवळ्या वाऱ्याचे...
घनदाट झाडीचे
नि वेलींच्या जाळीचे..
उदयोन्मुख सूर्याचे
नि सूर्यास्ताच्या चंद्राचे...
.
.
वेड लावतो! सह्याद्री वेड लावतो..!!-
सह्याद्रीच्या कुशीत आणि महाराष्ट्राच्या मातीत जन्म घ्यायला सौभाग्य लागत , जे आमच्या नशिबात आहे .
-
वाह रे ..तेरी कसमें और वादे!!
किए तूने किसी से, निभाना हमें है!
अगर जो ले लेते एक कसम हम भी!
तो दर्दे मोहब्बत जिसे कहते हो तुम!
शायद वहीं होता नहीं!
वाह रे ..तेरी कसमें और वादे!-
फिरुनीया गडकिल्ल्यात आज मोकळा श्वास घ्यावा मिळालेला प्रत्येक क्षण स्वराज्याच्या नावी करावा पहावी झुंज सह्याद्रीची या वाहत्या वाऱ्याशी पाय रोवून जमिनीमध्ये त्याची स्पर्धा आसमानाशी....
-