Happy rose day to all my friends...
And dedicate this flower to a lady 'Ramabai Bheem rao Ambedkar' on her birthday 07 Feb... 🌹-
प्रेम या शब्दाचा अर्थ तर माहीत नाही पण हा शब्द कानावर पडताच बा भिमाचा व माय रमाईचा चेहरा डोळ्यासमोर येतो..
प्रेम करावं बाबासाहेब व रमाई सारखं एकमेकांवर निस्वार्थ प्रेम कसलीच अपेक्षा न ठेवता..😘💙🌎🙌🏻
#रमाई_जयंती-
रमाई...
साहेब मात्र सूटबुटात असावे ही आस,
भले स्वताच्या साडीला ठिगळ साठ,
पण कधी केली नाही नव्या साडीची आस,
प्रत्येक परिस्थितीत साहेबांसोबत उभे राहणे ही बात त्यांची खास.
परदेशातून येणाऱ्या साहेबास भेटण्याची होती घाई,
पण नेसायला चांगली साडी चोळी नाही,
आहे तश्या वस्त्रात दूरच उभी राही आणि
डोळ्यात आन्दाश्रू घेऊन दुरूनच साहेबांना मनभरुन पाही.
साहेबांचे शब्द कधी खाली नाही पडू दिले,
साहेब म्हणतील तेच आयुष्याचे धेय्य केले,
औषधविना पोरं मेली पण कधी गम नाही केले,
त्यागालाही लाज वाटावी असे त्याग रमाई ने
सर्व बहुजनांसाठी केले.-
आज तुझा एक अडगळीतला फोटो
माझ्या आठवणीत आहे
मरणानंतरही मरणे मेल्यावर
तो कोण हिरावून घेईल माझ्याकडून?
एक वेळ वाळवीला वाळवी लागेल
एक वेळ कसरीला कसर-
Even after almost 140 years of
Pandita Ramabai Saraswati’s address
in 1882 before The Hunter Commission
And
Even after almost one hundred years
of Pandita Ramabai Saraswati’s
death (05th April 1922)
Nothing much seems to have changed
for the women in India, chained in the
Patriarchal mindset of medieval times
where husband is considered as a god
(Parmeshvar) and wife as a worshiper!
where man is considered as a master
and woman as his slave!
where man in his own house is chief
guest and woman is his hostess and
is entitled to eat only afterwards he
is served and finishes!
And the saddest part is all these woes
are being inflicted by women on the
women only, since generations in the
name of customs and rituals!-