QUOTES ON #PHULPAKHARU

#phulpakharu quotes

Trending | Latest
3 MAR 2021 AT 21:43

मेहंदी तूझ्या नावाची रंगते जरी
सापडेल का माझ्यात तूला तूझी स्वप्नसूंदरी
नाही मी परी पण मनाने नक्कीच आहे खरी

जपावे मी तूझे मन प्रितीने
तूजवरीच टाकावी मोहीनी
राधेसारखे केशव तूलाच मानूनी

-


15 FEB 2021 AT 12:16

प्रियकर किंवा मित्र यासाठीच तर हवा असतो

-


2 FEB 2020 AT 21:27

तुमने देखी ही नहीं फूलो की वफ़ा ,
साहब ,
वो जिसपे खिलते हैँ उसपे मुरझा जाते ।

-


22 NOV 2019 AT 10:07

'वों' ओर 'मैं'...
उसे मेरी शायरी पसंद हैं,
ओर मुझे, मेरी शायरी मे वों..
शायरी मे खुद को ढूँढती हैं 'वों',
ओर 'मैं', उसमें शायरी...

-


2 MAR 2021 AT 17:13

वाटण आणि असण यात फरक असतो
तरीच क्षणात अबोला जाणवत नसतो


मनात आलेला भाव शब्दात येताना गोल फिरतच असतो
दूरावा मनात आला की स्वभाव अंतर आणतच असतो
किती लपवल तरी खरेपणा तो खराच असतो
खोटेपणाचा आव आणला तरी चेहरा सार सांगत असतो
अबोल नजरेचा भाव हा काही वेगळाच असतो

-


2 MAR 2021 AT 16:12

कधी मी झूकाव, कधी तू मला जपाव
आपल नात असच सूरजसंध्या सारख टिकाव

नकळत विणल जाव
मी न सांगताही सार मानतल तूला कळाव

तूला ठेच लागण्याआधी मला जाणवाव
मी तूला नी तू मला स्वप्नातही ओळखाव

एका स्पर्शातूनी जीवन ही गंधाळून जाव
मिठी ती प्रेमात तू मारता मी गाजरावानी लाजाव

हात हाती तूझा येता नवीन जीवनगाण सूरू व्हाव
अंगठी ती घालता मन मनात मिळाव
सारच स्वप्नात जे घडत ते एकदा खर व्हाव

तू येता जिवनी रंगीत व्हावी नव्यान ती लेखणी
कवितेत माझ्या शब्दातही भासू नये तूझी कमी

आणखी लिहू तरी काय मी
स्वप्न ते सत्यवत तर नाही

तू लांब असलास तरी मनात जाणवतोस
भास तो होता कवितेतून व्यक्त होतोस

-


29 DEC 2020 AT 16:02

घूलता सूरज और साँज का रंग ...
न मे सतरंगी हू ; ना तू सारंग
कैसे बदल रही हूँ फिर तेरी सोहबत मे
मानो तितली हूँ मे और तू किसी फूल कि खूशबु कोई

तो है क्या वो डोर जो खिचती है मूझे तेरी और
अगर है रब की कोई मर्जी तो जरूर पूरी होगी तेरी अर्जी
न होगा अगर पैगाम तेरा फर्जी ,बस तू खूद न बन दर्जी...


-


14 OCT 2019 AT 9:55

खुप भोळी आहेसं तू,
सोबत थोडी लाजरी, थोडी कणखरं असं,
माझं भोळ फुलपाखरू तू...
😘😘😘

-


1 MAR 2021 AT 14:49

नको आणू चंद्र तारे
नको फूलांचे पसारे
फक्त सोबत तू असावे
जरि सोबत नसला तरी तूच तू दिसावे

सोबती सातजन्मी तूच तू असावे
सावली बनून संकटात हात हाती तूझा असावे
वाटता भय कूश्याशी तूच असावे

चंद्र तारे आणत होणारच तू म्हातारा
तु असता जवळी
नको मला काही जिन्नस दूसरी
एकदा प्रेमाने हाक मार ती राणू
मनातल सार एकमेकांच्या जाणू

साथ देशील ना अशी बनून मानस
तू यशोमन असता मी व्हावे ह्रता
गाऊ सवे प्रेमकविता
वाहू दे प्रेमाचा गार वारा
करू नको परतीचा ईशारा .........

-


17 JAN 2021 AT 16:04

𝒄𝒐𝒍𝒐𝒖𝒓𝒔 𝒐𝒇 𝒍𝒐𝒗𝒆 𝒂𝒓𝒆 𝒍𝒊𝒌𝒆 𝒃𝒖𝒕𝒕𝒆𝒓𝒇𝒍𝒚
𝒏𝒐 𝒐𝒏𝒆 𝒄𝒂𝒏 𝒋𝒐𝒖𝒅𝒈𝒆 𝒕𝒉𝒆𝒏 𝒂𝒍𝒍 𝒊𝒏 𝒐𝒏𝒆 𝒄𝒐𝒍𝒍𝒂𝒃𝒆 𝒄𝒐𝒍𝒍𝒆𝒄𝒕𝒊𝒐𝒏

-