Jha ik bar dil lag gya fir toh tum bhul jao dost ki uski sath kabhi dost bnke reh paoge tum
-
मुख दर्शन व्हावे आता
तू सकल जगाचा त्राता
घे कुशीत गा माऊली तुझ्या
पायरी ठेवतो माथा
माऊली माऊली माऊली माऊली
माऊली माऊली माऊली माऊली
माऊली माऊली
!! पुंडलिक वरदे हारि विठ्ठल !!
!! श्री ज्ञानदेव तुकाराम !!
!! पंढरीनाथ महाराज की जय !!-
अच्छा है
करना मुझे इज़हार-ए-मोहब्बत नही आता,
क्योंकि किसी को बदनाम करना नही आता
कैसे कर लेते हैं लोग इज़हार-ए-मोहब्बत,
मुझे तो आँख से आँख मिलाना नही आता
मर जाऊँगा लेकिन नही बोलूंगा तुम्हें कभी,
मुझे किसी का दिल दुखाना नही आता
सोचा था बोलूंगा इस बार तुम्हें की
मुझे भी किसी से प्यार होता हैं, लेकिन
क्या करूँ मुझे तेरी आँखों के अश्रु पसन्द नही
मेरा यह इज़हार-ए-मोहब्बत तुझे पसन्द नही
💞😉💓💓💓🌹💓💓💓😉💞-
शिवबाचा जरीपटका अन्
विठोबाचा भगवा शिरी
देखिला जगदीश्वर
अन् देखिली माऊलीची पंढरी
हृदयात शिवभूप आमुच्या
माथी तुकोबा वसतो
आमचा थाट मावळ्याचा
अन् वारकर्याचा दिसतो ..!
- #उनाड-
विठ्ठलाची वारी! निघाली पंढरी!!
हात कटेवरी! विठ्ठलाचे!!१!!
येती वारकरी! करावे कल्याण!!
घालून रिंगण! छंदे गाती!!२!!
तुडवीत काटे ! तुला भेटण्याला!!
गोतावळा आला! आनंदाने!!३!!
विठ्ठल रुक्मिणी ! नाम गजरात!!
हर्षाने नाचत! भक्त येती!!४!!
उभा विटेवरी ! पाहताना वाट!!
विसरला थाट ! ममत्वाने !!५!!
मनी ओसांडला ! विठ्ठल सावळा!!
आला कळवळा ! लेकरांचा!!६!!
रुखमाई पुसे! मायाळू बापाला!!
जन्म उद्घरला ! चरणाशी!!७!!-
Mla nko property mjya aai baba chi
Mjhi property mjhi aai baba ch aahet😍☺😊😍😘😘-
उपवास मंजे पण एक समाधान अस्तो , कुंडली कवर याचां भक्ति मदे गुंथलेला एक नाद अस्तो ,उपाशी पोटी झोपलेल्या ग्राहस्था च्या तोंडी भरवलेला एक घास ही विट्ठलाचाच प्रसाद अस्तो, अप्रत्यक्ष रूपेण हाच खरा समाधान अस्तो।।
-
साधना करीतो तुझी
आज होऊन वारकरी
टेकविला आज माथा
बाप विठुच्या गाभारी
भक्तीपाई पुंडलिकाच्या
देव धाऊनिया आला
उभे राहुन विठेवरी
उद्धार तयाचा केला
थोर तिची पुण्य भक्ती
माय माऊली जनाई
अवघ्या जगाच्या कल्याणा
माय झाली विठाई-