दिलास आधार किती, आजवर तू कविते
हास्य चेहऱ्यावरील, तुझ्यामुळे टिकून आहे...!-
Nil Khatal
(Nil khatal)
182 Followers · 264 Following
Life is a climb.. But the view is great..!
Trekker | writer | blogger | travellers | photog... read more
Trekker | writer | blogger | travellers | photog... read more
Joined 2 November 2017
18 MAY AT 0:24
2 MAY AT 21:12
तू संपावं म्हणून अनेक भाकड कथा लिहल्या जातील,
अश्या प्रत्येक कथेला पूर्ण विराम देण्याची ताकद ठेव ..!-
2 MAY AT 9:55
तू संपावं म्हणून अनेक भाकड कथा लिहल्या जातील,
अश्या प्रत्येक कथेला पूर्ण विराम देण्याची ताकद ठेव ..!-
2 MAY AT 9:41
तू संपावं म्हणून अनेक भाकड कथा लिहल्या जातील,
अश्या प्रत्येक कथेला पूर्ण विराम देण्याची ताकद ठेव ..!-
17 JAN AT 19:11
आधी मुद्रा भोळी केली मग हाताची झोळी केली
सोपे नव्हते मला हरवणे म्हणून त्यांनी टोळी केली..!-
26 FEB 2024 AT 12:51
मेरी बदनामी वो लोग कर रहे है जिनके घर की
इज्जत हर बाजार में नीलाम हो रही है..!-