QUOTES ON #LAYKI

#layki quotes

Trending | Latest
27 JUL 2019 AT 22:36

सांगितलं त्या व्यक्तीला ...
तुझ्या प्रश्नांची उत्तरं मी on tv देईन ...😤
पण तेव्हा तुझी लायकी नसेल मला प्रश्न विचारण्याची ...😊

-


3 DEC 2021 AT 23:47

किस्से पूछूँ कहाँ ढूंडू मेरी लायकी
जहाँ पहुंचूं वहां पाऊँ मेरी नालायकी |






-


21 MAR 2021 AT 22:30

लायकी कधीच कुणाची काढू नये कारण आपली
काय लायकी आहे हे आपल्या पेक्षा समोरच्या
व्यक्तीला माहीत असते ।

-


4 NOV 2020 AT 23:00

'लायकी'
खूप महत्त्वाची गोष्ट
अशी बनवा की समोरच्याने बोलताना
दहा नाही पण एकदातरी
विचार करायला हवा....

-


16 MAR 2022 AT 7:46

#Shame this people
वाईट वाटतं खुप त्या लोकांसाठी की,
ती लोकं एखादी व्यक्ती तिथे अनुपस्थित असेल तर
त्याच्या बद्दल वाईट बोलतात ,
अन मूर्खपणा म्हणजे आपलीच माणसं त्या बोलण्याला महत्त्व देतात...

-