सांभाळले होतें मुखवटे सुध्दा...
हसून हि पाहिले होते
फक्त दिसले अश्रू तुला ..
मी कोसळल्यावर आलास तू ...
काय चुकीचे काय बरोबर
याचा हिशोब मानत नाही ...
फक्त इतके झाले की ..
मी थकल्यावर आलास तू ....
आता तू म्हणतोस उठून लढून पाहा एकदा तरी
मी झगडत आले स्वतःशी आजन्म..
मी थांबल्यावर आलास तू ...
मनात असते ओझे सारे ...
हसून पहा , हसून बोलतोस ...
असेच असते वेड्या तर ,,,
मी संपल्यावर आलास तू ...
-
मी ... read more
रुकार मनाशी पडताळून पाहा जाहीर होण्याआधी ...
अडकू नकोस शब्दात , विचार करण्याआधी ...-
बोलू दे तुझ्या डोळ्यांना , अश्रूंनी सारे वाहण्याआधी...
तू सांगून टाक जगाला सारे , विरक्त होण्याआधी ..-
सगळे काही सुरेख असताना ..
मनात होते कालवाकालव ...
तो म्हणतो जवळ येऊन ..
आधी तुझे विचार थांबव ...
मी ही हसून सांगते...
ठीक आहे अरे सारे ...
डोळ्यात पाहून तो सांगतो ...
तू मुखवटा जगणे थांबव ...
कळत नकळत अवेळी..
जेव्हा असतेस एकटी ..
असे स्वतःला अन मलाही ..
तू आता छळणे थांबव ...
जवळ ये , चीड , रागव...
मिठीत घे , रड , मुक्त हो ...
खंबीर व्हायच्या नादात ...
दगड होणं थांबव ...-
मनात उरले भाव राख होण्याआधी...
व्यक्त हो तू , तुझा दगड होण्याआधी ..-
मनाच्या आरशावर अस्पष्ट ठशांसारखा ...
रुतत राहतो गतकाळ पायातल्या काट्यांसारखा ...
तू मला समजावलेस जवळ घेऊन कितीदा जरी ...
मी पुन्हा परततो तिथेच .. कंपासातल्या सुईसारखा ...
कितीदा सांगू तुला .. तू असे म्हणू नकोस ...
तू सोबत रहा .. होऊ नकोस जगासारखा ...
मी हौसेने कोरलेल्या नक्षी निरखून पहा तू ...
सुंदर असतील त्या .. असतीलही जखमेच्या खुणांसारख्या ...
मी माझी मुक्तता तुझ्या मिठीत पाहतो आहे ...
तू अनभिज्ञ आहेस .. तिऱ्हाईतासारखा ....-
घेऊ नकोस मिठीत, येऊ नकोस माझ्या जवळ ..
कसा देऊ पुरावा तुला , असते काय वाऱ्याजवळ?
कळेल तुलाही केव्हा , हात असतो सुटण्यासाठी..
असू दे आज तरी विसावा आहे तुझ्याजवळ ..
गुंतू नकोस शब्दात अरे , तेवढाच एक पसारा आहे ...
या खेरीज कुठला खजाना या मुसाफिरा जवळ ?
तुझ्या कुशीत निर्भय होऊन विसावतो श्वास माझा ...
तू खाक होऊ नकोस , येऊ नकोस निखाऱ्या जवळ ... 🍁-
तुम करीब हो ... बहुत करीब ... तुम्हारा ना होना अब मुमकिन नहीं है .. जिस्मानी तौर पर तुम्हारा दुर होना स्विकार कर चुके हैं .. मन ही मन तुम्हारे साथ हर सवाल पर चर्चा होणे लगी है ...अब तुम हिस्सा हो .. मेरा एक हिस्सा .. मेरी हर अदा जिस पर नाज करती आयी हुं और हर खामी जिसे पुरे करने की ख्वाहिश है .. उसमे अब तुम शामिल हो ... तुम्हे खुद को रोकना होगा .. करिब आने से ... अब मैं तुम मे अपना अस्तित्व खो दुंगी ... डर लगता है!
-
कोई ध्येय नहीं , अभिलाषा नहीं
सीमित हो ... सामान्य ..
जिसका कोई सगा नही.. कोई करिबी नहीं ..
तुम नकार हो ... जो तुम देती आयी हो सामने आयी हर नयी शुरुवांत को ...
तुम ... विशेष नही ... हिस्सा हो .. भीड का ..
मुमकीन है !-
किसी एक ख्वाब मे जिंदगी गुजार देना मुमकिन होता है ? सुना है , पढा है| मिसाले दे गयी हैं | लोग काफी अच्छी तरह से जिंदगी जी लेते है .. और हम जैसे कुछ लोग शायद ईसी खयाल मे पुरी जिंदगी गवा देते होंगे की शायद, शायद हम मे ही कोई कमी है ..जो हम खुलकर बोल नहीं पाते, खुलकर इश्क नहीं कर पाते..किसी पे भरोसा करना मुश्किल लगता है .. हम नही जाणते है फिलहाल की हम आखिर चाहते क्या है ... पर सच कहे तो ..क्या सच मे ऐसी बातो से कुछ फर्क पडता भी है ?
-