ती व्यक्ती आपली होणार नाही म्हणून तिला सोडून जाऊ नका जोवर आहे तोवर तिला जपा आयुष्य छान जाईल..!!
-
आपलं आयुष्य हे दुसऱ्यांच्या आयुष्याशी तुलना करत राहिल्यास, आपल्याला कधीच मनःशांती मिळणार नाही..आपल्याकडे जे आहे त्यातच समाधानी माना..
✍️❤️-
या माडांच्या झाडा मधूनी
पहाट केशर गंधात सजली
त्या उधळलेल्या किरणांनी
निळी सागर लाट ही भिजली-
लहानपणी सर्व विचारायचे तुला काय व्हायचंय?
पण उत्तर कधी सापडलच नाही ..
आज जर कोणी विचारलं ना तर उत्तर एकच असेल,
"मला पुन्हा लहान व्हायचंय...."
बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा-
नात्यांवरून तर विश्वास
बालपणापासून उडाला
म्हणुन प्रत्येक दिवस आनंदाने घालवतो
कारणं जीवनाचा अर्थ चांगलाच कळाला
✍️-
ये बुरा वक़्त सबके हिस्से में है..
कोई इसे जी चुका,
तो कोई जी रहा है.. 🙂-
'तेरी एक झलक के लिए तरस जाता हुं,
खुश किस्मत है वॊ लोग जो तुझे रोज देखते है ।-
एकटा कालपण होतो , एकटा आजपण आहे , कालपण आपल्याच शोधत होतो .
आज स्वतः च्याच शोधत आहे-