माझ तुझ्याशी वैर नाही.....?
रोज नव्या नव्या रूपात पाहतो तुला तुझी साथ का नाही भेटत मला माझ तुझ्याशी वैर नाही.
माझ प्रेम आहे राणी तुझ्यावर हे तुला कसं कळत नाही
का धरलास माझ्याशी हा अबोला माझ तुझ्याशी वैर नाही.
कीतीतरी दीवस पाहतो तुझी वाट तु देत नाहीस साद
का ग सजनी अशी वागतेस तुला कसं सांगु माझ तुझ्याशी वैर नाही.
तुझ्याशी बांधावी रेशीमगाठ तु नाही देत माझ्या प्रेमाला साथ
प्रिये माझ तुझ्याशी वैर नाही.
आता तरी सोड हा अबोला दे मला तुझा प्रितीचा हात माझ तुझ्याशी वैर नाही.
प्राणप्रिये माझ तुझ्याशी वैर नाही.-
काय नाव देशील आपल्या नात्याला?
ज्यात गोडवा आहे,कटुता आहे ,
प्रेम आहे ,आणि नाराजीही आहे ,
भांडण आहे समजूतदार पणाही आहे,
वाट बघणारा मी आहे, सतावणारी तू आहेस ,
एका जागी ऊभा असलेला मी आहे,
पण सतत मार्ग बदलणारी तू आहेस,
तुझ्यात रमणारा मी आहे पण जगात
रमणारी तू आहेस ...-
भांडला तरी चालेल पण खोत बोलू नको
रुसला तरी चालेल पण विश्वास गमावू नको
होतो कधी मतभेद दोघं मध्ये
पण मला सोडून जा या शब्दात कधी बोलू नको
-
दुरावा हा सखया रे अपुल्यातला..
दोघांनी मिळून दूर करायला हवा!
हरवलेला सूर तुझ्या-माझ्यातला..
अलगद नव्याने गवसायला हवा!
रुसण्याची मुभा देशील ना मला..
येशील का तू अबोला मिटवायला!-
असा क होतं की बाहेर निघाल्यार, नवरा बायको भांडतात
शास्त्र लिखित आहे म्हणून उगाच उच्छेद मांडतात
प्रत्येक साणाला जोडपंयात क होतात वाद
बहिदा हे एक अलिखित नियम आहे सदायाला संवाद
मुलांचा प्रगती पत्र हे आईबापत क लावती भांडणे
शिकवत नसतात दोघेही तरी तुझ्यामुळे झाला हे दोघांचे ओरडणे
असो असे भांडणे म्हणतात शास्त्र असते
वाईट ना वाटतं जे भांडणे होतात ते होऊ द्यायचे असते
-
चुका कधी तुझ्या कधी माझ्या ,,
सवयी कधी तुझ्या कधी माझ्या ,,
राग कधी तुझा कधी माझा,,
लाड नेहमी तुझा नेहमी माझा,,
बोलणं कधी तुझं कधी माझं,,
चिडन कधी तुझं कधी माझं,,
भांडण ते मात्र आपलं असत,,
म्हणून प्रेम कधी कमी होत नसत।।
आणि ते होऊ पण द्यायचं नसत,,
चुकेच्या कारणाने त्यात दुसऱ्याला ओलांडून कधी जायचं नसत,,,,
मी तुझा तू माझी नेहमी असच जगायचं असत,,
चूक आज माझी आहे,, दोष ही माझा आहे,,
पण ते प्रेम मात्र आपलं आहे,,
आणि ते आपल्याला सांभाळायचं असत।।-
Pass rahkr bhi dur tere,
Sath rahkr bhi akeli hu....
Tu.. Hai nadi,mai kinara hu....
Aakash Tu, Mai dharti hu.
Rishta ye kese nibhau..
Bandhan Hai pairo me...
Kese tere paas aajau?
Teri kami shah bhi na Pau.
Par paas tere rah bhi na Pau..
-