QUOTES ON #आमदार

#आमदार quotes

Trending | Latest
6 FEB 2022 AT 16:17

राजकीय क्षेत्रात एक नाण्याला दोन बाजू आसतात...

एक हार व एक जीत

तुमचे मत काय सांगा...

बोरबर की नाही...😊💯🙏🏻😇— % &

-


5 MAY 2021 AT 10:25

निवडून देताना , नेते एवढं छान काम करतील अस वाटलं पण नव्हतं.

खुर्चीसम्राटाला नाकारून , तालुक्याच भाग्यच उजळलं

तुमच्या कार्याला सलाम नेते.....!

-



आम्ही सध्या गुवाहाटी मधी हाय ,
काय झाडी , काय डोंगार ,
काय हाटील ,
सगळं ओक्के मधी हाय..
🤣🤣🤣🤣🤣🤣

-



इमारत कोसळली इथं,
निळ्याशाईचं बोट चेंबुन मेलंय...
डोंगर,झाडी आणि हाटेल तिथं,
बघण्यासाठीच तर आमदार केलंय...

-