Waiting for few words.
Waiting for few feelings.
Hope miracle happen at least on this precious day-
" पैसा"
आपल्या लोकांना परकं आणि परक्यांना आपलंसं करायचं साधन— % &-
बोहोत सुने हैं ताने किसीं अपनो के
आजकल वो अपने ही पराए लगने लगे हैं
— % &-
लिखावट मे तेज हो
'हस्ताक्षर' के परिभाषा मे सुंदर .....!
कुल मिलाके कहा जाए तो आप
"Perfect writer 📝" हो-
या सोनेरी सणाच्या
या सुवर्ण आणि मंगलमयी दिनाच्या
माझ्या सर्व हिऱ्या मोत्यांसारख्या आप्तेष्टांना, प्रियजनांना
खूप खूप शुभेच्छा-
हरवला होता रस्ता
अन शोधत होतो वाट
जिंकण्यासाठी नेमका रस्ता जातो कुठला ?
प्रमाणिक कष्टांचा की
भरमसाठ वशील्याचा
मुलाखतीत दिलेल्या उत्तरांचा की
साहेबांच्या आलेल्या कॉल चा
-
आयुष्याच्या प्रवासात
आखुडलेले हाथ पाहिले
झुकलेल्या माना पाहिल्या
मोडलेली कंबर पाहिली
सोबतच
उंचावलेले डोळे पाहिले
दाबलेले ओठ पाहिले
उठलेले हाथ पाहिले
पुढच्या प्रवासात
पान्हावलेले डोळे पाहिले
झुकलेली नजर पाहिली
थरथरणारे ओठ पाहिले-
ओ शेठ
कशाचं नाव बदलून कुणाचं भलं होणार आहे का
ते तरी सांगा
उगीच विकासाचा ध्यास घेणारे तुम्ही
नाव बदलण्याचा उद्योग सुरू केलाय.
-
किसी को प्यार पागल कर देता है
किसी को सपने
किसी को पैसा पागल कर देता है
तो किसी को अपने
क्या कोई ऐसा भी है जिसे खुद की सोच ने ही पागल कर रखा हैं ?-