QUOTES ON #स्वतःच

#स्वतःच quotes

Trending | Latest
29 MAR 2019 AT 19:22

"माझी मैत्रीण"

"असच तिने बोलता बोलता
मला आवडणाऱ्या मुलीच नाव विचारल होत,
मैत्रीण म्हणून तिलाच मी
पर्याय द्यायला सांगितल होत,

पर्याय बघुन तिचे,
काय बोलाव तेच कळत नव्हत
तीन पर्यायाच्या मधे तिने,
स्वतःच नाव टाकल होत "

-


2 MAY 2023 AT 1:25

तुझ्याशी बोलून झोप लागण्याची सवय झाली होती मला
आता तुला आठवता आठवता झोप लागण्याची सवय लागली आहे मला.

-