Paid Content
-
एक मैत्रीण
"आहे एक माझी मैत्रिण, कस सांगू तिला
अदृश्य झाली तेव्हापासून, नजर शोधत आहे तुला.
कुठे गेली काय ठाऊक , पत्ता लागत नहीं मला
आहे नक्की कुठे ती, कुणी सांगेल का मला.
सांगेल का कुणी दूर गेलेल्यांनी जवळ कस आणाव
का? वाट बघत तुझी , या पावसात भिजाव.
मैत्री होती ना आपली, मग जवळीक धरून नहीं का जपाव
झाली चूक मैत्रीत ती, मग बरोबर न करताच निघून जावं?
वाटतय मला आता, तुझ्याशीच नव्याने उघडावे मैत्रीच खात
स्वप्नामध्ये जस मी तुझ्या, तुला माझ्या घरी नेल होत.
मैत्री म्हणजे काय असत ग?
आपले सुख दुःख अडचणी
सर्व काही ज्या एका नात्यात व्यक्त करतो
ते मैत्रीच नात होत माझ्यासाठी,
अणि, जाताना विचारते माझी मैत्रिण
मी कोण होती तुझ्यासाठी?!!!!!!-
"Lagta hai, kal kisine badi shiddat se taarifo ki jhadi lagayi hogi,
isiliye tabiyat bighad gayi_ kisine najar lagayi hogi......................😉"-
❤
"तू प्रेमाने हाक तरी द्यावी म्हणून मी तुझ्या जवळी राहाव,
नात्याचे बंधन सोडून मी, तुझ्यात गुंतून जाव,
प्रेम असाव माझ्या तुझ्यातल इतक सुंदर
कि त्याने जगण्या मरण्याचही अंतर पार कराव
🌹❤🌹-
"माझी मैत्रीण"
"असच तिने बोलता बोलता
मला आवडणाऱ्या मुलीच नाव विचारल होत,
मैत्रीण म्हणून तिलाच मी
पर्याय द्यायला सांगितल होत,
पर्याय बघुन तिचे,
काय बोलाव तेच कळत नव्हत
तीन पर्यायाच्या मधे तिने,
स्वतःच नाव टाकल होत "-
"लिहिताना थरथरले हात माझे
आणि शाईतून तुझच नाव सांडल,
अन काही अक्षरात का होईना
मी मैत्रीला सर्वापूढे मांडल"-
"कोन कहता है जिने केलिये oxygenकी जरुरत है,
दिल धडकना भी तो चाहिये oxygen लेने केलिये"-