QUOTES ON #शब्दांचा_जादूगर

#शब्दांचा_जादूगर quotes

Trending | Latest

जिथे भावनेला किम्मत नसते,
तिथे कागदाचाही भार वाटू लागतो..
#शब्दांचा_जादूगर निल...

-


14 JUL 2020 AT 19:28

तुमच्यापेक्षा #अनुभवी माणसासोबत घेतलेला एक #चहा तुमच्या आयुष्याची #दिशा बदलू शकतो.
#शब्दांचा_जादूगर...
#आयुष्याची_दिशा_बदलवायला_मला_चहासाठी_तुम्ही_संपर्क_करु_शकता...

-



पांढर्या शुभ्र कपड्यातील #बेईमानीपेक्षा मळलेल्या कपड्यातील #इमानदारीचा_रंग रुबाबदारच असतो..
#शब्दांचा_जादूगर निल...

-



#आठवणी कितीही #सुंदर असल्या तरी सहवासाचा #आनंद कधीच देवु शकत नाही...
#शब्दांचा_जादूगर निल...

-



#आठवणी कितीही #सुंदर असल्या तरी सहवासाचा #आनंद कधीच देवु शकत नाही...
#शब्दांचा_जादूगर निल...

-


23 MAR 2022 AT 17:19

न सुकणाऱ्या फुलांचा मी सुगंध आहे
ओठा मध्ये विरगळणारा गुलकंद आहे
शब्दांच्या माळा मी परिधान करतो
मोत्याचा नव्हे भावनांचा मी कंठ आहे
✍️विशाल गायकवाड

-



सगळ्या हुंदक्यांमागे #वेदना नसतात,
काही #हुंदके कलाकारी असतात...
#शब्दांचा_जादूगर निल...

-



पांढर्या शुभ्र कपड्यातील #बेईमानीपेक्षा मळलेल्या कपड्यातील #इमानदारीचा_रंग रुबाबदारच असतो..
#शब्दांचा_जादूगर निल...

-



याचना हे आयुष्यातलं सर्वात अवघड वकृत्व आहे......
#शब्दांचा_जादूगर निल...

-



अनुभवाचा आरसा मिळाला कि अडचणींचा मेकअप करता येतो...
#शब्दांचा_जादूगर निल...

-