_*आयुष्याचा खेळ शांतपणे खेळा. कारण गोंधळ करणं प्रेक्षकांचं काम आहे, खेळाडूचं नाही.*_
शब्दांचा जादुगार निल...-
स्वप्निल मनिषा पांडुरंग राऊत
6 Followers · 12 Following
Joined 29 March 2020
13 DEC 2021 AT 9:28
9 MAR 2021 AT 8:11
दुसऱ्याचे वाईट करायला जाल तर, एकवेळ स्वतःचे देखील वाईट होऊ शकते, कारणं वेळ प्रत्येकाची येत असते, कारणं मात्र वेगवेगळी असतात...!!!✌️🤝💯✅
शुभ_सकाळ
-
9 NOV 2020 AT 9:41
3 OCT 2020 AT 8:04
1 OCT 2020 AT 7:27
जिथे सांभाळून घेतल्या जातं तिथंच अव्यक्त भावना अन् प्रेम असतं म्हणूनच समजून घेतलं जात...💞
#InRhythmWithLife🎻.
#RulesofSurvival✍
शब्दांचा जादुगार निल...-
30 SEP 2020 AT 7:23
देवावर विश्वास ठेवा हा आजार नाही आजाराच्या नावावर धंदा चालू आहे...
#Covid19India
#शब्दांचा_जादुगार निल-
29 SEP 2020 AT 7:14
🤍आयुष्याचा रस्ता जरी सोनेरी असला तरी त्यावर चालण्यासाठी एका सोबतीची गरज असतेच...
शब्दांचा जादुगार निल...-
19 SEP 2020 AT 7:36
माणूस एकाच कारणामुळे एकटा पडतो, जेव्हा तो आपल्याच माणसांना सोडण्याचा सल्ला परक्याकडून घेतो...!!
शब्दांचा जादुगार निल...-
17 SEP 2020 AT 7:48
14 SEP 2020 AT 7:37