QUOTES ON #व्यसनमुक्ती

#व्यसनमुक्ती quotes

Trending | Latest
26 JUN 2021 AT 18:59

एक विकृति
अपकर्ष व्यसन
नशा सेवन!!

-


25 DEC 2021 AT 10:28

नशा
शब्दवेडा किशोर
त्या धुंद नशेत
आयुष्याचा नाश
असतो
अन् तरीही
दारूच्या एका थेंबासाठी इथं
प्रत्येक श्वास हा
गहाण असतो..

-



व्यसन
एकमेकांच्या आग्रहा खातर
खातात पुडी त्यांना लागली
व्यसनाची बेडी
मॉर्डन युग सिगरेट फुंकतो,
तंबाकू खाऊन रोड वर थुंकतो.
रात्र न दिस त्याला लागली
तांबकुची ओढ,
वाटत त्याला खाऊनी,
कधी होईल रोड.
वह्या पुस्तकाच्या नवा खाली
घरचा पैसा लुटतो,
तांबकूच्या पुड्या मित्रा मध्ये वाटतो.
तोंड खराब झाले दात सारे किडले,
व्यसना मुळे गाड्याच,
आरोग्य सार बिघडल.
तोंड सगळं उघडत नाही,
चार बोट जात नाही.
कधी होईल कॅन्सर,
माहीतही व्हायचं नाही
जीवनाच्या वाटेवर
व्यसन कधी सुटणार,
सुटलं नाही व्यसन,
एक दिस जीवणाला मुकणार

-