QUOTES ON #रडत

#रडत quotes

Trending | Latest
7 AUG 2020 AT 1:18

हसत रहावे की रडत रहावे
आयुष्यात माणसाने
मात्र सदा हसत रडत रहावे

-


26 JUN 2020 AT 20:13

शाळेचा पहिला दिवस,
रडत झडत गेला,
आईच्या पाठीशी लपत झपत,
टिचरशी झुगारत,पळत पळत गेला,
पहिलाच दिवस,
घरापासून लांब,
आईपासून लांब,
पिंजर्‍यात नेऊन सोडलय की काय,
म्हणून हिरमसून हुंदका देत देत गेला,
पाच वर्षाची असताना....

-