भरून आलेले ते डोळे..
पापण्यांवर भार देऊन जातात..
व्यक्त होण्यासाठी भावना..
डोळेही कधीतरी हृदय होतात..-
20 JUN 2020 AT 19:42
12 MAY 2020 AT 22:24
असं किनाऱ्या जवळ बसलं
कीं उगीच मला भरून येतं...
आणि भरती नंतरचं रितेपण
माझ्या डोळ्यांतून ओघळून जातंं...
#R-
8 MAY 2020 AT 19:48
24 NOV 2021 AT 18:29
#मनातील_घाव कधीही #भरून येत नसतात आणि कोणाला #दाखवताही येत नसतात..फक्त ते निमूटपणे #निशब्दपणे_सोसायचे असतात...!
---- #DSP-----