पुरोगामीत्वाच्या बढाया मारणाऱ्या अनेकांना मी जातीचा अहंकार बाळगताना पहिलय .......
-
8 NOV 2021 AT 10:40
14 SEP 2021 AT 21:04
एखादी गोष्ट माहित नसली किंवा
बुद्धीच्या आवाक्याबाहेर असली की त्या गोष्टीला
जे सरळसरळ थोतांड बोलून रिकामे होतात!
त्या अतिहुशार लोकांना पुरोगामी म्हणून ओळखले जाते
-