( जुन्या आठवणी तुझ्या माझ्या..)
_suvidha undirwade-
29 JUL 2021 AT 19:25
त्याने हळूवार येवून मारावी अलगद मिठी अन विचारावं प्रेमाने मला की ह्या गोड चेहर्याने का धरलाय सगळ्यांशी अबोला.....,
क्षणार्धात सर्व काही विसरून वायटातून चांगले कसे शोधावे सांगेन ह्या मी जिवाला.....
#तो_आणि_मी-
12 APR 2021 AT 8:25
ओठांना म्हणाव धीर धर जरा
नजरेशी बोलणं चालू आहे...,
तुझ्या ओठांनी बोलण्याअगोदर
बोलक्या डोळ्यांनी व्यक्त झालेलं बघायचय त्याला...
-