कधी कोणाला तो नुसताच चंद्र दिसतो तर,
कधी कोणासाठी चांदोमामा बनूनी तो येतो तर,
कधी भुकेल्या जिवासाठी लांबूनच दिसणारी हातात न येणारी भाकरी तो होवून जातो.
-
20/09/1999
त्याने हळूवार येवून मारावी अलगद मिठी अन विचारावं प्रेमाने मला की ह्या गोड चेहर्याने का धरलाय सगळ्यांशी अबोला.....,
क्षणार्धात सर्व काही विसरून वायटातून चांगले कसे शोधावे सांगेन ह्या मी जिवाला.....
#तो_आणि_मी-
कुछ बातें बयां नही कि जाती...., समजनी पडती हैं और अनकहे लफ्ज़ ही सबसे गेहरे होते हैं....
-
कोकिळा काळी पण तिचा आवाज आहे ना गोड ,सदाशिव अमरापूरकर काळेच पण तरी ते ठरले ना बेस्ट खलनायक ,कावळाहि काळाच तरी तुम्हाला पिंडाला शिवायला कावळाच लागतो मग तिथं तुम्हाला पांढरा शुभ्र बगळा नाही चालत ,मग काळी मुलगीच का खटकते तुम्हाला?????
-
आपल्या आयुष्यात एखादी व्यक्ति special असणं आणि त्याच व्यक्तीच्या आयुष्यात आपण देखील तेवढंच special असणं किती special feel असतं ना...
-
कधी-कधी नजर लपवणं च योग्य ठरतं ,
काही वेळा ओठ काहीतरी लपवन्याचा प्रयत्न करत असतात आणि नेमकं तेच लालबुंद ,पाणीदार डोळे बरंच काही सांगू पहातात.-
परिस्थिती व्यक्तीला जशी अनुभव देत असते तसंच परिस्थितीच व्यक्तीला स्वतःच्या कलागुणांची नव्याने ओळख देखील करुन देत असते.
(स्वानुभव)
-
ओठांना म्हणाव धीर धर जरा
नजरेशी बोलणं चालू आहे...,
तुझ्या ओठांनी बोलण्याअगोदर
बोलक्या डोळ्यांनी व्यक्त झालेलं बघायचय त्याला...
-
तुझ्या ह्या सौंदर्याची कथाच काही न्यारी ,
ह्या टपोर्या डोळ्यांकडे पाहता-पाहता ह्याच डोळ्यांआडील दुःख चं लपून जाई....-
कितनी भी कोशिश क्यों ना कर लो खुद को संभालने की जब जिन्दगी रुलाने पर आती हैं तो आँसू कोई नही रोक पाता....
(Copied)-