QUOTES ON #तेव्हा

#तेव्हा quotes

Trending | Latest
7 DEC 2019 AT 17:49

परजुनी शब्द शब्द मी होते तयार जेव्हा
हासला जरा अन, झाली मीच ठार तेव्हा

अंगांग तापलेले, आला समोर जेव्हा
अवचित स्पर्श होता पडले मी गार तेव्हा

उरात मोगरयाचा भरला सुगंध जेव्हा
घेताच श्वास एक झिंगली मी फ़ार तेव्हा

स्वप्नातला तो आला कुशीत जेव्हा
काढले स्वतःला मी चिमटे हजार तेव्हा

नुकतीच पाहिलेली स्वप्ने अनेक जेव्हा
मानुन स्वप्न सत्य नाचली मी यार तेव्हा

अंगणात दिसला भलत्याच तो रे जेव्हा
मी एकटाची जगली मानुन हार तेव्हा

-


10 JAN 2018 AT 11:01

तेव्हा मी दिलेल्या रूमालानं डोळे पुसता-पुसता,
आता खुप उशिरा झालायं रे.. !!
मला घरी सोडं असं हक्कनं मला तु सांगशील का?आयुष्याच्या संध्याकाळी पुन्हा ऐकदा भेटशील का?

-


31 OCT 2023 AT 20:25

Exam ला घाम पुसत आलेली प्रेयसी तिला बघता उत्तर लिहिता थांबलेला पेन
खूप छान प्रसंग होता ...
जीवनात शिकण्यासाठी आलेलो अन् तिला कधी मी स्वतःन विचारता न व्यक्त होता जाऊन दिलेला क्षण आज हि मन खातो
एकदा विचारायला हवं होत

-