लग्न झालेली माणसं
खूप दूरवर प्रवास
करतात ............
..........मी एक प्रेमवेडा-
शतरंज सिर्फ एक खेल होता तो मैं शीशे के प्यादे बनाता, जीवन क... read more
Exam ला घाम पुसत आलेली प्रेयसी तिला बघता उत्तर लिहिता थांबलेला पेन
खूप छान प्रसंग होता ...
जीवनात शिकण्यासाठी आलेलो अन् तिला कधी मी स्वतःन विचारता न व्यक्त होता जाऊन दिलेला क्षण आज हि मन खातो
एकदा विचारायला हवं होत-
वळण खायला आपलं मन
शेजाऱ्याच्यात
जातं म्हणून बहुतेक
इतिहासाच्या पुस्तकात
आपल्याला आपल्यापेक्षा
ज्यास्त मुघलांचा इतिहास
शिकवला जातो
-
Where in the
world of
Understanding
the sex is Pinch of salt
and the love is sea of salt-
प्रकृतीची माझ्या ओळख
व्हावी यासाठी मी चा विचार
किती झुरतो....
स्वरा मध्ये आरोग्य विकता
लोकं ! आपण पैसे देऊन
ऐकण विकत घेतो..
मोल मोल चा झोल
सारा पैसा पद प्रतिष्ठा
उपाऱ्या,वेळ अनमोलं...-
माणसाच्या जीवनात वेदांत
समजला की तो वेडा होतो ,
वेडा आहे असे लोक त्याला
समजतात....
वेदांत म्हणजे काय हे
तेव्हाच समजते जेव्हा
आपण स्वतः ला समजायला
लागतो की हे भौतिक गुणधर्म
प्रकृतीचे आहेत त्यांच्या
द्वारे माझे आत्म संचारन
आहे मी त्या व्यतिरिक्त काही
होऊ शकत नाही
त्याच्या संभावना नाहीत-
*जगाला मिळालेली पॉइंटर ची किमया*
चिंता ची चिता झाली""""
विचार अनेक म्हणजे चिंता, विचार एक म्हणजे चिता झाली
पोर ची पोरं झाली""""
एकाला पोर झाली ,अन् दुसरी वाढली म्हणून पोरं झाली
रुपयांचे बांड 10 चे 1.0 झाले''''''''
माझ्याकडे होते ,दहा रुपये . मध्यभागी, तो आला वाटणी झाली अन् एक रुपया झाला.
संख्या शास्त्रा मध्ये किंमत कमी झाली
आणि शब्दां मध्ये वाढली...
*वचनं बदलणारा शोध दशमलव चा*-