जपा आणि जोपासा
हातात आहे तो पर्यंत जोपासा
हातातल मुठीत बंद करूण ठेवण्याचा
प्रयत्न केला तर.......
रेती प्रमाने सर्व काही निसटून जाईल
मग ती माणसे असो किंवा त्याच्या भावना....!-
20 JAN 2022 AT 14:49
20 MAY 2020 AT 7:50
छोट्या छोट्या गोष्टीत
आनंद मानणाऱ्यांसाठी
छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा खुप
मोठ मोठ्या असतात
त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी जपा
आणि आनंदात जगा.-सुयश;-
22 JUN 2024 AT 3:08
जय श्री राम
प्रभु श्रीराम का नाम है सबसे ही प्यारा।
उनके चरणों में मिलती है सुख की धारा।
सिया पति राम का नाम जपा करो हमेशा -
जपने से मिलता है हर दुख से छुटकारा।
-
30 JUL 2023 AT 11:58
झाडाच्या मुळालाच घाव घातला तर
झाड कोसळणार हे नक्की
मग ना फुले मिळणार, ना फळे अन ना सावली
म्हणून नेहमी झाडाला जपायला शिका
ते भरभरून तुम्हाला बरेच काही देऊ करेल
-