त्याला कचकन तोडावं – याचा अधिकारही आपल्याला नाही...🙂☘️
शेतकऱ्याचं फळ – कष्टाची साक्ष...-
17 AUG AT 18:59
14 JUL 2018 AT 21:49
वदनी कवळ घालून
करीतो साऱ्या जगाचा सांभाळ,
आज त्या बळीराजा वर
आली कशी ही वेळ,
गळीतो घाम उगवितो सोनं,
त्या अन्नदात्याच आपल्याला
झाला कसा विटाळ....-