सह्याद्रीचं सुख हे शब्दांत मांडता येत नाही,
तर ते प्रत्यक्षात अनुभवाच लागतं.
🚩शिवराय असे शक्तीदाता.
#श्री छत्रपती शिवाजी महाराज.
-Shiv@-
चित्रपट बनवताना गडकिल्ल्यांच्या प्रतिकृती बनवण्यासाठी जितका खर्च येतो तितकाच खर्च जर खऱ्याखुऱ्या किल्ल्यांसाठी केला तर गडकिल्ल्यांचा इतिहास पुन्हा एकदा आपल्या नवीन पिढी समोर मांडता येणे शक्य होईल...
-
शक्ति और योग्यता का सदुपयोग करने से,
भगवान की कृपा सहज-सुलभ हो जाती है...-
गीता का धर्म, गीता की भक्ति और गीता का ज्ञान
ऐसा है...
कि वह प्रत्येक समस्या का समाधान करता है...-
प्रत्येक पाऊल टाकताना दुःख मागे पडत गेलं,
गडकिल्ले आणि हिरवळीच्या प्रेमात आज मन माझं रमुन गेलं..-
• मन में दया,
• स्वभाव में मधुरता,
• वचनों में नम्रता,
ये आपको विश्व में प्रिय बना देंगे.
और, यह संसार में जीने की कला है...-
४०० वर्षानंतर छत्रपतींनी गडावरून हाक मारली...
कोणाचा बाप आपल्याला अडवू शकत नाही...
मावळ्यानो तयार रहा...
६ जून, किल्ले श्रीमान रायगड-
जो ब्रह्मज्ञानी गुरु से वैदिक मंत्र की दीक्षा लेकर
भक्ति करते हैं...
उनकी भक्ति क्लेशनाशिनी हो जाती है...-
धारातीर्थ मावळ्यांना छत्रपती, स्वतःची मांडी द्यायचे...
मृत्यूच्या दारात ही मावळे, मुजरा करून अमर व्हायचे....-
छत्रपती शिवबांचे शिवतेज पहाण्यास शिवनेरीवर अवघे ब्रम्हांड एकवटले...
शिवरायांच्या जन्माने "न भूतो न भविष्यती" असे जगात घडले...-