1 SEP 2020 AT 10:57
प्रत्येक व्यक्ती मुळात मातीचा गोळाच असतो,
अनुभवानुसार व्यक्ती स्वतःची व्यक्तिरेखा बनवत जातो...
आलेल्या अनुभवामुळे एक तर तो सरळ दुनियेला कोलतो नाहीतर स्वतःलाच कमजोर समजतो...जगण्याच्या या प्रवासातून मग तयार होत जातं त्याचं "व्यक्तिमत्त्व"...ज्याला आपल्या मृत्यू नंतर कवडीची देखील किंमत नसते...
💗 म्हणून सांगतोय 💗
"व्यक्तिमत्त्व" तयार करण्याच्या भांडगडीत पडसाल तर अधोगती मरसाल,
आणि दुनियेला फाट्यावर मारण्याचा दम ठेवसाल तर आनंदी आयुष्य जगसाल.....!!-