Sachin Puri.....✍️   (सचिन पुरी.....!✍️)
1 Followers · 2 Following

जीवनाला मर्यादेच्या चौकटी बाहेर काढा,मग आनंदी जगण्याचे अमर्याद दारे खुले होतील.....!✍️
Joined 18 April 2020


जीवनाला मर्यादेच्या चौकटी बाहेर काढा,मग आनंदी जगण्याचे अमर्याद दारे खुले होतील.....!✍️
Joined 18 April 2020
22 SEP 2022 AT 17:32

शिक्षणाला स्वावलंबी करत,
बहुजनांच्या अंधकारमय झोपडीत ज्ञानाची ज्योत पेटवत,
आपल्या 'कर्मा'तून 'वीर'ता प्राप्त करणाऱ्या
"कर्मवीरांना" कोटी-कोटी प्रणाम.....!!

-


20 JUL 2022 AT 22:09

गरजेपेक्षा जास्त गोष्टींची हाव असणाऱ्या लोकांना,
आयुष्यभर
एकाही गोष्टीचा पुरेपूर आनंद घेता येत नाही.

-


9 NOV 2021 AT 16:15

मी जेंव्हा जेंव्हा कोसळलोय
तेंव्हा तेंव्हा परिस्थितीने मला नव्या ताकदीने पाय रोवून उभं राहायला शिकवलंय

-


12 OCT 2021 AT 10:57

मनाला वाईट तर तेंव्हा वाटतं यार जेंव्हा समोरच्या व्यक्तीला माहिती असतं...
आपल्याला कोणत्या गोष्टीचा अधिक त्रास होतो...तरी पण ती व्यक्ती जाणून-बुजून
सगळं माहिती असताना पण
तीच गोष्ट करते...!

-


1 SEP 2020 AT 10:57

प्रत्येक व्यक्ती मुळात मातीचा गोळाच असतो,
अनुभवानुसार व्यक्ती स्वतःची व्यक्तिरेखा बनवत जातो...
आलेल्या अनुभवामुळे एक तर तो सरळ दुनियेला कोलतो नाहीतर स्वतःलाच कमजोर समजतो...जगण्याच्या या प्रवासातून मग तयार होत जातं त्याचं "व्यक्तिमत्त्व"...ज्याला आपल्या मृत्यू नंतर कवडीची देखील किंमत नसते...
💗 म्हणून सांगतोय 💗
"व्यक्तिमत्त्व" तयार करण्याच्या भांडगडीत पडसाल तर अधोगती मरसाल,
आणि दुनियेला फाट्यावर मारण्याचा दम ठेवसाल तर आनंदी आयुष्य जगसाल.....!!

-


31 AUG 2020 AT 18:33

'रक्त' कदाचित गोठणार नाही,
"कालांतराने"
'रक्ताची-नाती' मात्र गोठत जातात...!!

-


31 AUG 2020 AT 17:56

'रक्त' कदाचित गोठणार नाही,
परंतु कालांतराने
'रक्ताची-नाती' मात्र गोठत जातात....!!

-


21 JUN 2020 AT 12:08

Sachitanand puri..!✍️
#बाप_दिवस

बाप असताना फडा काढलेला "साप" देखील मान खाली घालून गपगुमान निघून जातो,
बाप नसताना मात्र "बेंडकं" सुध्दा फुत्कारतात.....!




-


9 MAY 2020 AT 16:07

शिक्षणाला स्वावलंबी करून,
बहुजनांच्या अंधारमय झोपडीत ज्ञानाची ज्योत पेटवत आपल्या कर्मातून वीरता प्राप्त करणाऱ्या
"कर्मवीरांना" कोटी-कोटी प्रणाम.....!

Sachitanand Puri.....!✍️

-


6 MAY 2020 AT 13:39

प्रेम असो किंवा युद्ध
तुम्हाला जिंकायचंच असेल तर
बिनधास्तपणे आडवाटेचा अवलंब करा,
कारण महा-मार्गावर अपघाताची शृंखला आहे.....!


-


Fetching Sachin Puri.....✍️ Quotes