QUOTES ON #AAPLIMARATHI

#aaplimarathi quotes

Trending | Latest
10 AUG 2021 AT 21:50

हे ही दिवस जातील...
या काळात फक्त असलेल्यांच असणं आणि
नसलेल्यांच नसणं लक्षात ठेवायच...

# आपल्याच नादात

प्रणाली मोरे (कोल्हापूर)

-


1 JUL 2020 AT 1:50

सुख matters over स्वार्थ.

-


26 JUN 2020 AT 13:13

तांबडा-पांढरा matters over पुरण-पोळी.

-


20 JAN 2020 AT 0:38

Pizza, Burger = NUSTA KOTA FULL
.
.
.
Marathi shalet mitransobat khallela duparcha bhat = SAMADHAN

_@raaz.words

-


26 SEP 2019 AT 20:39

सुरूवात,
आपण करावी की "ती"ला
करू द्यावी हा प्रश्न वाटतो तितका
सोपा नाही आणि जर अनुभव नसेल
तर, तर ती तारेवरची कसरतच...
_hruturaj

-


24 JUN 2020 AT 20:40

चरितार्थ matters over परमार्थ.

-


3 JUL 2020 AT 2:12

प्रेमाचा मोती विश्वासाच्या शिंपल्यात निपजतो.

-


15 JUL 2020 AT 16:57

दिल में छुपा आखों से झलकता है,
बिन बोले सब पता चल जाता है.

-


5 JUL 2020 AT 14:23

कोरोनामुळे बाह्यांग sanitize करायची समज आली हो...
पण जे मनात षड़्-रिपूंचे निर्माल्य साचलंय त्याचं काय ?

-


14 APR 2020 AT 2:30

स्वातंत्र्योत्तर भारतातील उच्चविद्याविभूषित कायदेपंडित ज्यांनी स्वतः राज्यघटना लिहिली त्यांच्याबद्दल लिहावं तरी काय आणि किती, फक्त ऋणात राहून आदर्श घ्यावा.

-