QUOTES ON #METAPHOR2

#metaphor2 quotes

Trending | Latest
16 JUL 2022 AT 17:06

Always take surprise test
Be careful, here rings bell
who is next

-


3 DEC 2020 AT 0:09

#Metaphor2
#YoMeWriMo Day 2

//ही नदी माझा श्वास बनून वाहतेय//

ही नदी माझा श्वास बनून वाहतेय
की या नदीतून मी वाहत चाललेय?
या एकांताच्या किनार्यावर आता
प्रचंड लाटा आदळतायेत...

त्या लाटांना साद घालणारा सापडेल?
पण हा किनारा शोधतोय का कुणी विसावणारा?
की लाटांचा आभासी ध्वनीच जास्त सुकर भासतोय आता?

-