आयुष्यात आव्हाने आलीचं तर..
नजर सह्याद्री कडे ठेवायची..⛰️🚩🧗
.
.
.
.
कारण सह्याद्रिने नेहमी उंचचं बघायला शिकवले..🙌💯
सह्याद्री❤️@ Surajtikhe16-
21 MAY 2020 AT 1:46
24 OCT 2018 AT 23:12
#सह्याद्री
खूप भिनत तूझ्यात हरवावं हरकत कशाला असेल तूला..
तमा नसेलही उंच कडेकपारीत तूझ वास्तव्य असलं तरी...
हो माहितीय मी नाहीय..
पण तूझी.. तूझी आणि
तूझीही खळी अशी जिवंत होऊन
जीर्ण होताना प्रतिबंध घालते..
खूप गहन आहेस तू ..
तूझ्यात मेडिटेट होऊन स्व विसरेन विस्तृत कळायला.
अशी कडेला नाही तर कुशीत निजत तूझी छवी शेजारी दिसते..
तस्स नाममात्र मुद्रा मुखावर ..
स्पंदन पियाचे-
14 MAY 2020 AT 2:58
आभाळ ही ठेंगणं..
पुढे माझ्या सह्याद्रीच्या..
कवेत मी त्याच्या..
जणू अवघा आसमंत माझा..
सह्याद्री ❤️@surajtikhe16-
21 MAY 2020 AT 1:28
बेलाख सह्याद्री,
हवा हवासा एकांत,
एक घोटभर चहा,
आणि फक्त मी... 🧗
सह्याद्री..❤️@surajtikhe16
-
14 MAY 2020 AT 3:26
अचाट - बेलाखं रूप तुझ,
मनाच्या प्रत्येक कोपऱ्यात साठवत..
निजावं कुशीत तुझ्या,
त्या अथांग आसमंतकडे डोकावत..
सह्याद्री ❤️@surajtikhe16-