काजव्यासम तुझ्या शब्दांची ख्याती
तुझ्या दृष्टिकोणास नव्या ढंगाचा तराणा
जवळून असे पाहिले ओळींना कवितांनी
मयुरीच्या विचारांना गर्द मेहंदीची लाली-
नवे शिकण्याच्या प्रयत्नात
write as "spandan piyaache"
काजव्यासम तुझ्या शब्दांची ख्याती
तुझ्या दृष्टिकोणास नव्या ढंगाचा तराणा
जवळून असे पाहिले ओळींना कवितांनी
मयुरीच्या विचारांना गर्द मेहंदीची लाली-
संयमाच्या परिभाषेने
बरच काही सूटतं .
झगडून सारे लोट
आवरता येत नाही.
-
धडपडणारी ती केविलवाणी नजर
मला अबोल्यातच खूप काही सांगते
मौनातल्या स्वरांचे आलाप आळवत
स्वत: शीच परिचय होऊन जगणं होते-
Life is beautiful. never ask why
sorrows are obstacles
to be onion. NO! tried harder
for every hurdles.-
खाने को उगाने वाले
और भविष्य बनने वाले
दोनों पीढीया
आत्मदाह कर रही है-
thinking of , we are just coward
toughest to straight forward in front
of world-
नवोदित सारस्वत कार्यशाळा आयोजित
मुक्तक (पद्यप्रकार)
आबोली दरवळून खुलली--- दारी छान आरास आहे
पानांची हळूवार वेल गुंफली-- अंगणात शालीन साज आहे
माझ्या केसात गजरा सांगे-- अजून भेटगाठ तरी कुठे
हीच सल मनात राहिली---- पदरी माझ्या तुझी आस आहे-