सूरज तिखे   (सूरज तिखे)
21 Followers · 21 Following

Software Engineer by profession
| Trekker | Traveler | Music
Joined 17 November 2019


Software Engineer by profession
| Trekker | Traveler | Music
Joined 17 November 2019
19 OCT 2023 AT 19:14

मृत्यू शोधेल मला जेव्हा..

तेव्हा मी जिवंत हवा..

-


25 SEP 2021 AT 23:34

घ्यावा विसावा वळणावर

त्या क्षणाला आयुष्यभर जगण्यासाठी..!!

-


6 SEP 2021 AT 22:00

धो धो कोसळते त्याचे रूप हे अनोखे..

उन्हं झेलत, अडखळत नखरे करतो जुने..

-


11 APR 2021 AT 16:31

फकिरी आयुष्याची अशीच चालत राहील...
दिलफेक जगण्याला अर्थ आहे...
चाकरी - भाकरी पुढेही आहे आयुष्य... उमजले तर ठीक...
नाही तर सगळे व्यर्थ आहे...

-


17 DEC 2020 AT 21:05

🚩||सह्याद्री तितुका मेळवावा ⛰️ गिर्यारोहण धर्म वाढवावा||🚩
🧗ओम् सह्याद्री दुर्गम दुर्ग भटकेश्र्वर मनःशांती नमः🧗

-


4 DEC 2020 AT 21:49

आभालाळाही कवेत घेता यावं...
एकचं ना हे आयुष्य, त्यावर शतदा प्रेम करावं..

-


24 NOV 2020 AT 21:15

सह्याद्रीचे निखळ ते सौंदर्य आणि माझ्या

डोळ्यांनी अनुभवलेला प्रत्येक तो क्षण..

म्हणजे माझ्या आयुष्यभराची पुंजीच जणू..❤️

मायबाप सह्याद्री

-


14 NOV 2020 AT 0:22

हर एक - एके बुरुज,
शिव - जटां प्रमाण भासते ||
थोपवून शत्रूस तोफ ती,
जणू शिव - चंद्रकोर साजते ||

@surajtikhe16

-


29 SEP 2020 AT 23:16

वक्त बेवक्त तुम्हारा ये..

याद करना अच्छा लगता है..!!

बस्स.. मतलब के अलावा..

कभी इस नाचीझ का हालचाल भी पूछ लेना..!!@surajtikhe16

-


17 SEP 2020 AT 13:56

चाहूल देत तु आलास..
बहरले सारे रान..
गार वारा तुझ्या सोबती..
भिजवूनी गेलास मन..
❤️@surajtikhe16

-


Fetching सूरज तिखे Quotes