QUOTES ON #शेतकरीपुत्र

#शेतकरीपुत्र quotes

Trending | Latest
5 MAY 2021 AT 22:28

हरभऱ्याच्या शेतातून माकडांना हुसकवणारा माणूस मेला म्हणून माकडं आनंदाने नाचू लागली.
कारण त्यांना वाटलं आपल्याला विरोध करायला कोणी नाही.🤔🤔🤔


पण शेतकरीच जिवंत नसल्यामुळे पुढल्या वर्षी शेतात हरभराच नव्हता म्हणून माकडांवर उपाशी मरण्याची वेळ आली!

तेव्हा कळलं,
मरणारा माणूस हा शेतकरी होता!

बाकी आपण सर्वजण समजदार आहात..!😊🤔

तात्पर्य: शेतकरी जगला,👳‍♀️
तर माकडं जगतील,🐒
नाहीतर सर्व उपाशी मरतील.😔

जय जवान..
जय किसान..💪

-


3 AUG 2021 AT 20:39

बाप माझा शेतकरी
जगाचा कैवारी
ढग येई वारा येई
काय करील तो बिचारी
सांगा तुम्ही कसा आहे
दिनदूबळा शेतकरी

-


7 JUL 2020 AT 8:54

शेतातला रूबाब आमचा

हिरवंगार शेतामधी वावरतो
नभि आसमंत निळा...
यातच मिळतो मला
माझा आनंद सगळा...

निसर्गाची आणि माझी
गट्टी आहे जुनी...
नात्याने शेतकरी आम्ही
हिचखरी शेतक-याची कहानी...

पोरं आम्ही शेतकी-यांची
रूबाब आमचा आगळा...
कष्टाचे खातो आम्ही
शेतातला आनंद वेगळा...

-


1 MAY 2023 AT 8:08

स्वप्ने साकार करण्यासाठी स्वप्नांच्या दुनियेतून बाहेर पडून खऱ्या आयुष्यात मेहनतच करावी लागते....🙂

-



जिनके लिये आप बदलाव लाने का सोच रहे हो .
क्या आपने कभी उनसे ज्या कर पूछा है
की उन्हे क्या चाहीये.....

-


4 JUL 2020 AT 19:48

जिवनाच्या वाटेवर संघर्षाची 
ज्योत पेटवून मनाशी
केले कष्ट शेतामधी 
राहून एकवेळ उपाशी

-


29 JUN 2020 AT 8:18

सकाळी झोपेतून उठलं की
चिमण्याचि चिव चिव आवाज येतो
पाखरांचा आवाज ऐकुन आज
खुप आनंद होतो

-


28 NOV 2020 AT 19:29

ऊसाच्या पाचाटाच्या
झोपडीत ही
खूप आनंद मिळतो...
जेवढा श्रीमंताच्या RCC
बंगल्यात मिळत नाही,,,
ते सुख फक्त ऊसतोड करणाऱ्या
शेतकऱ्यांच्या नशिबात असतं....

-


12 JUL 2020 AT 16:42

Avish

-


17 MAR 2021 AT 17:48

माप

पारड्यात तोलुनी ढळतं माप तु घेतो
ढळतं माप फक्त शेतकरी बाप देतो...
तुला शेतकऱ्यांच्या मालाची किंमत नाही
व्यापाऱ्यांकडून भाजी घेताना गप्प तु राही...!!१!!

शेतकरी शेतात राबराब राबुन कष्टकरी
ऊन्हात काम करून अंग काळी झाली...
तरी ही बळीराजा तुम्हाकडं हात पसरत नाही
नोकरीच्या घमंडाने तुम्ही शेती करनं सोडली....!!२!!
उभ्या आयुष्यात कधी झोळी धरली नाही
जुलमी सरकार शेतमालाला हमीभाव देत नाही..
स्वत च्या कष्टाची भाकरी आनंदाने खाई
तोलूनी माप हे फक्त शेतकरी बाप देई...!! ३!!
व्यापारी संघटना आणी विक्री करताना हे
शेतकऱ्यांना लुटताना पाहत राही...
तुम्ही नोकरी करनारे शेतकऱ्यांची पोर
माप घेताना तोलूनी एवढे ढळतं घेई...!! ४!!

संकल्पना- तराजु पारड्यात
भाजीपाला विक्री करताना एक शेतकरी..

✍कवी-अविनाश पवार... Ap💞
📞8390850091

-