विठ्ठला मि पायी 👣 चालत आलो असतो तुझ्या पंढरपूर च्या वारीला...
पण विठ्ठूराया तुझ्यातील लपवलेला बुद्ध माझा सिध्द करशील तू केव्हा,,
-✍शब्दवि..🖤🥀-
"मन विस्तवापरी झिझले,
"हृदयीं घाव विरहाचे झेलले…"
"वेदना असाह्य होतील तुजवीण,
डोळ्यातूनी आसवांनी मज प्रेम पाहले…
✍ *-शब्दवि…* 🖤
✍ [ *शोध स्वतः च्या अस्तित्वाचा* ]-
मुस्कुराते रहो हमेशा तुम
यही दुवा है मेरी...
हर साल हर पल हर वक्त
खुशियौ से भरी रहे
आंचल सदियो बेटा तुम्हारी...
जन्मदिन की हार्दिक हार्दिक
शुभकामना और बधाई..
सानु ...
🎊💫🎉🎂✨🍁💥
🌼🌸🎉🎂✨🎂🎉💫
🎊🌼🍁🥰💞-
शब्दास शब्द जोडूनिया
जन्मदिवसाचे औचित्य साधले
लिहण्यास ही अपुरी पडती शब्द
शुभेच्छा देण्यासाठी माझ्या लेखनितले...
आयुष्याच्या वाटेवर चालताना
सुखी जिवनात वेदना ही असंख्य येती...
खचून न जाता त्यांना भिडायचे सामर्थ्याने
कष्टाने हिंमतीने सर्व काही दुर होती...
✍-शब्दवि...-
शब्द प्रेमबंधाचे
कविता लिहिण्या साठी
असाह्य बनली ती लेखनी,,,
शब्दाची जुळवूनी मैफिली
तुजवीण अपुरी रे संगीनी…
आज लिहिण्या घेतली
धारदार शब्दांची लेखनी,,,
प्रेमबंधाचे जाळे विनविण्या
वार झाले किती हृदयामनी…
जातीयतेच्या व्यथेला कडवी
तुझ्या न् माझ्या प्रेमाची कहाणी,,,
समाजव्यवस्थेला कळलीच नाही
कधी प्रेमाची भावना जुनी…
वादळे आले किती संकटकाळी
आशुन् वनव्याच्या नयनी,,,
तुजवीण काव्य लिहिण्या हाती घेतली
शब्दवि ने धारदार शब्दाची लेखनी…
✍शब्दवि…🖤-
शब्द प्रेमबंधाचे
कविता लिहिण्या साठी
असाह्य बनली ती लेखनी,,,
शब्दाची जुळवूनी मैफिली
तुजवीण अपुरी रे संगीनी…
आज लिहिण्या घेतली
धारदार शब्दांची लेखनी,,,
प्रेमबंधाचे जाळे विनविण्या
वार झाले किती हृदयामनी…
जातीयतेच्या व्यथेला कडवी
तुझ्या न् माझ्या प्रेमाची कहाणी,,,
समाजव्यवस्थेला कळलीच नाही
कधी प्रेमाची भावना जुनी…
वादळे आले किती संकटकाळी
आशुन् वनव्याच्या नयनी,,,
तुजवीण काव्य लिहिण्या हाती घेतली
शब्दवि ने धारदार शब्दाची लेखनी…
✍शब्दवि…🖤-
आयुष्याच्या प्रवासात
आपल्या सोबतच्या Last Stop आल्यावर रिकामी होणारी
ती Window Seat काय कामाची..
कारण तिथे बसण्यासाठी जर आवडती व्यक्ती जर सोबत नसेल तर ती
रिकामी window seat काय कामाची , वस्तु ज्या वयात भेटायला हव्या तेव्हाच भेटायला हव्या !नाही तर त्यांच महत्व शुन्य होतं...प्रेम तर जिवनात आनंद आणि दु:ख सोबतच आणतात...
[ शोध स्वतः च्या अस्तित्वाचा...]_-
खामोशी से गुजरती हैं
हर पल हर लम्हा ए जिन्दगी...
बेरूखी से कयामत कायनात भी
परछाई से गुजरती हैं ए बन्दगी...
✍-शब्दवि...🖤
-
मन स्थिर असले कि बोलने
आपोआप च सुचते...
मन विचलीत असलं कि
बोलन तर सोडा आठवण
पण येत नसते...
✍🏻 - शब्दवि...🖤-
नाते हे मैत्रीचे असो
कि प्रेमाचं ते निभाव लागतं...
ते मजबूत करण्यासाठी
दोघांना हि नमतं घ्यायचे असतं...
✍-शब्दवि...🖤-