सौंदर्य हे दिसण्यात नाही,
तर मनाच्या निर्मळतेत असतं.
चेहऱ्यावरच्या हसण्यात,
आणि डोळ्यांतल्या प्रामाणिकतेत असतं.
सौंदर्य हे रंग-रूपाच्या मापात नाही,
तर विचारांच्या स्वच्छतेत असतं.
स्वतःला आणि इतरांना
प्रेमाने स्वीकारण्यात असतं. ......
सौ. मनोरमा मुसळे
-
मनातील विचारांच काहूर , तर कधी अनुभवलेले क्षण
शब्... read more
आधार असा हवा, जसा सकाळच्या पहाटेचा ऊन,
शांत, कोमल, आणि सगळं अंधार दूर करणारा.
मनातल्या प्रत्येक जखमेवर हळूच फुंकर घालणारा,
आणि थकलेल्या पावलांना परत मार्ग दाखवणारा.
तो असा हवा, जसा आईच्या कुशीतला निवांतपणा,
जसा मित्राच्या खांद्यावरचा न बोलताही मिळालेला दिलासा,
जसा प्रिय व्यक्तीच्या डोळ्यांतला “मी आहे” हा नि:शब्द वायदा,
जो प्रत्येक क्षणी, प्रत्येक श्वासात सोबत राहणारा. 💖
-
स्वार्थ नको, अपेक्षा नको, फक्त प्रेमाचा स्पर्श असू दे,
असं नातं आयुष्यभर, सुगंधासारखं दरवळत राहू दे.
सौ. मनोरमा मुसळे
-
भावा बहिणीच्या या अतूट नात्याला
आपुलकी आणि संरक्षणाची गोड सावली लाभो
हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏
रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा ......-
आख़िर क्या कमी रह गई थी
हमने तो सच्चाई का दीप जलाया था
हर मोड़ पे साथ निभाया था
हर आँधी में हाथ थाम था......
तहे दिल से हर वादा निभाया
हर दर्द को अपनी हँसी में छुपाया
तेरे हर सुख दुःख में साथ निभाया
तेरे ग़म को भी अपना साया बनाया......
फिर भी जाने कहाँ चूक गए हम
कौन सा मोड़ था जो मुड़ न सके हम
कौन सा सच था जो कह न सके हम
या कौन सा घाव था जो भर न सके हम.....
अगर गलती थी तो बता जाते
हम अपने आप को बदल जाते
पर चुप्पी ने हर सवाल को मार डाला
और रिश्ता भी उस ख़ामोशी में हार डाला.....
कही रिश्ता निभाने में हम चूक गए
बस एक बार बता देते
हम अपनी गलती सुधार लेते
पर रिश्तों को यू टूटने न देते .......
सौ. मनोरमा मुसळे
-
अंधेरों में भी एक चिराग जलता है,
टूटी साँसों में भी सपना पलता है
थक कर बैठो तो याद रखना ये बात,
उम्मीद पर ही तो दुनिया चलती है .....
-
विसरता विसरता मन हलकं होतं,
खोट्या आठवणींचं ओझंही कमी होतं.
नव्या नात्यांनी उमलतं आयुष्य पुन्हा,
सत्याच्या प्रकाशात जगणं ही पुन्हा होतं......
सौ. मनोरमा मुसळे
-
खोट्या लोकांना दूर केलं की मन हलकं होतं,
सत्य नातीच आयुष्याला खरं सुख देतं.....
-