तुझ अस शांत राहणं
सलतं मला...
तू नाही बोललीस काही
तरी तुझ्या मनातलं कळतं मला...-
एखादा व्यक्ती जर कमी बोलत असेल
शांत स्वभावाचा असेल
तर नक्कीच त्याच्या स्वभाव, वागणं बोलणं
यावर त्यानी पाहिलेल्या दिवसांचा, अनुभवांचा आणि
झेललेल्या परिस्थितीचा खूप मोठा प्रभाव झालेला असतो.....!
कारण कुणीही लहानपणापासूनच शांत नसतो
काहींचा चंचल खेळकर स्वभाव हा नंतरही तसाच राहतो
तर काहींचा वरीलप्रमाणे काही गोष्टीमुळे लुप्त होत जातो
जो कितीही प्रयत्न केले तरी पूर्वरत होत नाही.......!-
निःस्वार्थ ही औरों की ,सच्ची सेवा का भाव।
क्रोध से मुक्त रहना, और एक शांत स्वभाव।-
उबाल (गुस्सा) तो हमारे खून में है ...
बस हम शांत रहना सीख रहें हैं....!!-
मुश्किलें चाहे कितनी भी आए राह में हुनर सीखो शांत रहने का
क्यूंकि सुख और दुख जीवन में एक ही सिक्के के दो पहलू है
@दिव्यांक राज-
मैं शांत स्वभाव का अकेले में मस्त रहने वाला एक स्वार्थी इंसान हूं।
जिंदगी ने मुझे कई ठोकरें मारी है।
खैर.. हम अक्सर उन्ही को ज्यादा याद करते हैं जिन्हें हम खो चुके है।
क्यों हम किसी के खो जाने के ठीक पहले तक उसे बता नहीं पाते हैं कि हम उन्हें कभी खोना नहीं चाहते थे।-