QUOTES ON #गुन्हेगारी

#गुन्हेगारी quotes

Trending | Latest
22 SEP 2020 AT 14:43

देशात गुन्हेगारी वाढली आहे रोज एक नवीन गुन्हा होतो आणि गुन्हेगार मात्र मोकाट फिरत असतो.. आणि काय म्हणतात ही लोक चुकीला माफी नाही...
बरं चुकीला माफी नाही आणि गुन्हे केले की माफी आहे
कस आहे नेमकं हे गुन्हेगारीच गणित? समजत नाही म्हणून विचारलं..

-


19 JUL 2018 AT 8:41

तुम औरों के लिए बेहतरीन हो सकते हो।
पर मेरे लिए आज भी तुम गुन्हेगार हो।

-


19 MAR 2018 AT 0:34

आज पुन्हा गरज वाटली मला जन्मभूमी सोडायची,
जाती वादाची मोठी गाठोडी कुठंवर अशीच ओढायची
कधी बंद होतील हे गुन्हेगारी चे मोकार चर्चे,
पोट साठी नाही पण फालतू गोष्टीवर यांचे खर्चे

-