QUOTES ON #कर्मवीरभाऊरावपाटील

#कर्मवीरभाऊरावपाटील quotes

Trending | Latest
22 SEP 2021 AT 10:17

शिक्षणाची गंगा खेड्यापाड्यात नेऊन ग्रामीण भागातील
युवकांचा जीवनात ज्ञानाची ज्योत प्रज्वलित करणारे
शिक्षणमहर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांना विनम्र अभिवादन

-


22 SEP 2019 AT 14:11

महाराष्ट्रा में बहुजनों को शिक्षा दिलाने का महत्वपूर्ण काम करनेवाले #कर्मवीर_भाऊराव_पाटील जी के 134 वे जयंती अवसर पर उन्हें विनम्रतापूर्वक अभिवादन..💐💐



-


9 MAY 2020 AT 9:45

* कर्मवीर भाऊराव पाटील *
रयत शिक्षण संस्थेला दिला आकार
सकलजनांचे शिक्षणाचे स्वप्न झाले साकार
गरीबांच्या झोपडीत लावला ज्ञानाचा दिवा
आयुष्यभर करीत राहिले समाजसेवा
बहुजनांच्या शिक्षणाच्या प्रसाराचे केले कर्म
समाज सुधारकतेला मानला आपला धर्म
समाज परिवर्तनाच्या चळवळीचे झाले ज्ञानदूत
विद्यार्थ्यांसाठी बनले ते शिक्षणाचे देवदूत
जीवनप्रवास वंचितांच्या शिक्षणाचासाठी वेचला
कर्मवीर, शिक्षणमहर्षी म्हणून इतिहास रचला
आज्ञानाच्या छायेतून शिक्षणाचा केला प्रसार
अश्या, कर्मवीरांना अभिवादन करतो त्रिवार
अश्या, कर्मवीरांना अभिवादन करतो त्रिवार.!!

-


22 SEP 2022 AT 17:32

शिक्षणाला स्वावलंबी करत,
बहुजनांच्या अंधकारमय झोपडीत ज्ञानाची ज्योत पेटवत,
आपल्या 'कर्मा'तून 'वीर'ता प्राप्त करणाऱ्या
"कर्मवीरांना" कोटी-कोटी प्रणाम.....!!

-