सोनाली सागर यादव   (@वारं सातारचं...)
115 Followers · 46 Following

read more
Joined 1 September 2019


read more
Joined 1 September 2019

तुझ्यासोबत घेतलेला चहा
माझा दिवस चार्ज करतो
दिवसातला प्रत्येक छोटा क्षण...
असाच तर एनलार्ज करतो...

-



खोए रहते है तेरी यादों में
शिकवे गिले और
भुले हूए वादों में.....

-



गुलाबी थंडी
करतेय बघ कहर
जून्याच नात्याला
नव्याने येऊ दे बहर

-



दिलदारपणा हा स्वभावात असावा लागतो.....
उभा दावा तर भावाभावातही असतो.....

-



जब भी खिलती हैं उसके ओठों कि कली...
न जाने कितनो कि जाती होगी बली...

-



चहा पिण्याचा
असतो जेव्हा मुड
सोबत तूझी असेल तर
अजूनच वाटतं गुड...

-



सख्या... तूझ्या आठवणीत
भावनांच्या कैक उमलती छटा
सावरायचं विसरून जाते...
विस्कटलेल्या बटा...

-



वक्त भले हमारा हो.....
खयाल तो तुम्हारा होता है....

-



मिठी मिठीसी शक्कर जैसी
वो मुझमें घुल गयी है ....
यार कहीं मुझे डायबिटीस ना हो जाये...

-



बालपण खरंच
किती छान असतं
नसतो रूसवा फुगवा
कट्टी बट्टीत रममाण असतं

-


Fetching सोनाली सागर यादव Quotes