युक्ता पाटील  
3 Followers · 3 Following

सारे तुझ्याचसाठी ✨
#मनातलं!
Follow me on instagram:- @raat_raani31
Joined 28 September 2021


सारे तुझ्याचसाठी ✨
#मनातलं!
Follow me on instagram:- @raat_raani31
Joined 28 September 2021

एखाद्या माणसाला एवढाही Importance देऊ नका कि ज्याच्यासाठी आपण स्वतःला बदलून घेऊ!

-



I have to stop involving in others.. I'm just exhausted right now! I don't know how to explain but I'm giving up on myself.. I Don't want to talk to few people,I don't want to get attached with people!
I just want a Break!..
A break from tolerance,A break from being disabled,A break from attaching the people,A break from involving,A break from explaining myself on others mistakes,A break from loving the people or understanding them,A break from myself, my over thinking,fear.. everything that's hurts me deeply,A break from crying for stupid things, for stupid people who were not respecting me or my existence!

-



जिथे नजर जाईल तिथे बस अंधारच अंधार आहे..
सोबत नाही कोणाची तरीही कोणीतरी असल्याचा भास आहे..
मनात असली भीती तरीही डोळ्यांत वेगळीच चमक आहे..
जगाला दिसणारी मी,
आपल्या स्वतःमध्ये कोणीतरी वेगळीच आहे!

-



स्वतःच्या हाताने तिने त्याला रंग लावला होता
पण रंग तर तिच्या गाली चढला होता..

-



रात्रीचा अनुभव!

-



मोरपंखी प्रेम त्याचं,
मनाला हळुवार स्पर्श करणारं
मोरपंखी प्रेम त्याचं,
एका स्पर्शाने शहारून टाकणारं
मोरपंखी प्रेम त्याचं,
विविध रंगांनी सजलेलं
मोरपंखी प्रेम त्याचं,
हवंहवंसं वाटणारं
मोरपंखी प्रेम त्याचं!..

-



उसे किसी और का होते देखा हमने,
उसे किसी और का होते देखा हमने!
ज़माना भी क्या बदला यारों?
अब खुद को खोते देखा हमने!

-



पास ना सही दूर से तो देख लूं..
ख़्वाबों में सही तेरे बिना जीना तो सीख लूं!...

-



विचारांच्या गर्दीत माझं मन फक्त तुलाच शोधत असतं!
नेहमी...

-



कोण म्हणतं प्रेमात तीसरं कोणी येत नाही?
कोण म्हणतं आपली जागा दुसरं कोणी घेत नाही?
मी त्याचं लग्न होताना पाहिलंय!...

-


Fetching युक्ता पाटील Quotes