Yogita Shinde  
118 Followers · 134 Following

Joined 22 August 2020


Joined 22 August 2020
18 MAR AT 20:35

तुझ्या एक स्मित हास्यात
सारे दुःख विसरून जाते मी..
तुझ्या एक चिमुकल्या मिठीत
सारे जग मिळवते मी...
अशा माझ्या लाडुला.😘❤️😘.वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा😘

-


15 FEB AT 14:56

क्षण मागे क्षण जात राहिले
अन् जीवलग नाते वाढत गेले
तुमच्या सोबत आयुष्य
रंगीत होत गेले
अनेक येनारी दुःख
तुमच्या सोबती मी विसरून गेले

-


19 JAN AT 14:50

कळतच नाही...
कुणाच्या खरं बोलन्या मागचा खोटा अर्थ
कळतच नाही...
कुणाच्या अश्रूंच्या मागच गद्गगदित हास्य

-


5 OCT 2024 AT 15:46

एक क्षण पण तासभर वाटतो तुझ्या विना
तासभरात एक क्षण तरी आठवतो का..तु मला

-


25 DEC 2023 AT 14:40

कुछ करके दिखाना है..
इस बात को दोहराकर नही
अपने रोम-रोम मे उतारना है
कुछ कयके दिखाना है..
सोते हुए ख्वाबों को नहीं
जगाने वाला ख्वाब देखना है

-


28 NOV 2023 AT 23:10

तुला बघून सारे दुःख दुरावते
तगमग करणाऱ्या पायांना
तुझे स्मित हस्य सावरते

-


25 NOV 2023 AT 8:13

आनंद गगनी मावेना
ज्या क्षणी तु आली माझ्या उदरी
सर्व अपेक्षा पूर्ण झाल्या
जेव्हा तु पडली माझ्या पदरी
अश्या अनमोल कन्येला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..


-


2 AUG 2023 AT 15:34

कुछ बारीश की बुंदे क्या गिरी
यादों की कुछ यादे सिरहाने मिली..
उन लाजवाब यादों में
कई अपनो से घिरी हुई मिली
पर आज उन्ही यादों को याद करते हुए
मे खुदको अकेली मिली...

-


25 JUN 2023 AT 16:55

पती-पत्नीच नात हे फक्त बंद खोली पर्यंत नसतं
तर, त्या नात्याला चार चौघात पण जपायच असतं

-


9 JUN 2023 AT 15:17

आज थोडा सच बोला तो
हर किसीने मेरा साथ छोड दिया..
जिस राह पे साथ चलते थे
उस राह को मोड दिया...
सच कडवा होता हे जनाब
शायद,इसलिए सबने सच बोलना छोड दिया...

-


Fetching Yogita Shinde Quotes