Yogita Kharche  
19 Followers · 5 Following

Joined 19 December 2017


Joined 19 December 2017
14 JUL 2022 AT 14:32

तुम्हे क्या लगता है हमने गलतियां नहीं की है!
दबाके की है और बताकर की है पर इसका मतलब ये थोड़ी है की हम इंसान बुरे है। सामनेवाला बुरा निकला उसमे तुम्हारी क्या गलती! तुमने तुम्हारी जान लगादी किसिभी चीज़ में तो बुरा क्यों मानना। बात बन गई तो तुम्हारी नही बनी तो सिख।

-


28 JUN 2022 AT 15:29

Strong people will always bounce back from bad situation with more clearity in thoughts and better actions in the life.

-


28 JUN 2022 AT 15:11

आयुष्यात अश्या लोकांनाच महत्व द्या जी तुमच्या सुखदुःखात नेहमी कुठलाही कारण न देता साथ देतात.

-


28 JUN 2022 AT 15:02

सुख आणि आनंद मनातून असला की कुठलीही व्यक्ती तुमच्याकडून ते हिरावून घेऊ शकत नाही.

-


28 JUN 2022 AT 14:49

तोंडात देवाचा नाव आणि मनात कपट.
आणि म्हणे देवाला का नाही मला सुख भेटत!

-


28 JUN 2022 AT 14:42

दुसऱ्यांचा आनंद आनंदाने पाहण्यासाठी सुद्धा मन विशाल असावं लागतं.आणि मन विशाल असण्यासाठी तुमचे संस्कार चांगले असावे लागतात.

-


24 JAN 2022 AT 19:38

In order to make others and yourself happy in life, you must understand that you should be happy and loving from inside.

-


24 JAN 2022 AT 19:36

Success is all about working hard for your goals in the right direction and consistency.

-


12 JUL 2021 AT 21:46

Just a tip to be Mindful!

Check your phone and see how many contacts are there with whom you can talk anything without any fear of judging and can get perfect solution for any problem!

Also check how many people you connected with will be happily part of your life even if you earn 0 Rupee or crores of rupees.

That's it! That's what you earned in life! Rest other will come and go or can be achieved!

-


21 JUN 2021 AT 21:44

प्रत्येक वेळी "माझ्या मनात प्रेम आहे, तुला नाही कळणार!" हे समजवत बसण्यापेक्षा ते नेहमी व्यक्त करण्याची आणि दुसऱ्याचा आनंद द्विगुणित करण्याची सवय जर आपण स्वतःला लावली तर नाती आपोआप आनंद देतील व घडत जातील आणि जपत बसावी लागणार नाही.चांगल्या गोष्टी मनात ठेवण्यापेक्षा त्या व्यक्त करणं जास्त सोयीस्कर आहे.

-योगिता खर्चे

-


Fetching Yogita Kharche Quotes