yogini Chitalkar   (Yogini Chitalkar)
91 Followers · 81 Following

Pharmacist in Mahad ,Raigad
Joined 20 June 2021


Pharmacist in Mahad ,Raigad
Joined 20 June 2021
19 JUN 2023 AT 0:02

Morning rain cloud near my window
Clean and pure like you...❤️
Carrying a lot of things in itself ,
Above will show that there is nothing❤️
Everything is fine❤️
Just like ....
Morning rain clouds ....
Sometimes it roars ...
Thus a new bud of love blossoms🌻
He know everything ....❤️
He loves and cares for all flowers ....❤️
Like a rain cloud in the morning....

-


10 APR 2023 AT 0:24

तुझेच एक व्यसन ..

नाव तुझा घेता .... जग विसरायला होत ...
तुझा सहवास नेहमीच मला हवाहवासा वाटतो....
तुझा दरवळ जणू तू सोबत असण्याची जाणीव करतो ...
वेळेला तू आणि तुझी सोबत मला कायमचं भासते
न कळतं तुझी वाट बघून वेड होऊन जातं...
मग तू आलीस की ..कधी तुला हातात घेतो....
तुझा एका घोटाच्या स्पर्शाने अमन वाटते....
आहे म्हणा कडकं , तितकीच गोड ....
मनाला भुरळ पाडणारी एकच ओढ....

-


29 MAR 2023 AT 0:34

reality can be created only in dreams
our hero and our's heropanti
Everything ... at your discretion
❤️

-


1 MAR 2023 AT 0:11

If you look at the dark sky for some time, you will see a new star, which will be only yours ✨💫

-


7 JAN 2023 AT 8:07

If a person can trust you
unconditionally😇
Then that person💔
Can hate 😤you unbelievable also !
Because!
" A beautiful mirror can turn into dangerous
Weapon when broken "👿

-


20 DEC 2022 AT 0:39

धुंद होते शब्द सारे, धुंद होत्या भावना
वार्‍यासंगे वाहता, त्या फुलापाशी थांब ना
सइ ये, रमुनी सार्‍या या जगात रिक्‍त भाव असे परि
कैसे गुंफु गीत हे ?
धुंद होते शब्द सारे !

मेघ दाटून गंध लहरुनि बरसला मल्हार हा
चांदराती भाव गुंतुनी बहरला निशिगंध हा
का कळेना काय झाले, भास की आभास सारे
जीवनाचा गंध हा, विश्रांत हा, शांत हा !

धुंद होते शब्द सारे, धुंद होते भाव सारे
सइ ये, रमुनी सार्‍या या जगात रिक्‍त भाव असे परि
कैसे गुंफु गीत हे ?
धुंद होते शब्द सारे !

-


10 NOV 2022 AT 22:36

Reality is always with us, we have to decide whether to disregard it or accept it....

-


10 NOV 2022 AT 22:31

...when you trust someone....
...they become extremely powerful....
... and with great power come.....
....great ability to fuck you ever....

-


29 SEP 2022 AT 2:44

एकांत तो‌ सागर ,एकांत मी ....
अशांत सागर , शांत मी......
तरंग निळाईचा रंग आज पाण्याने चोरला ,
जसा साज सुष्टिस भासला ,
एकच होता तो सुर्य , तोही काळोखाच्या कळपात बुडत बुडत गेला....
आता राहिलो आम्हीच ,
एकांत तो‌ सागर आणि एकांतात राहिलो मी ,
पाखरांनी फेर असा घातला, धुके वारा माखत फिरला ,
आता एकटाच आहे , तेही आता बरंच ,
लाखमोलाच्या आठवणी कोरल्या आकाशी कोणी...?
मिरव शांतता चांदण्यांची ,पुरे आभाळात साजी....
चांदण्यांची नाजूक नक्षी, भासली अश्याच चांदव्या रात्री....
एकांत तो‌ सागर , पण मी ‌नाही राहिलो एकांत पाशी❤️

-


4 JUL 2022 AT 21:35

शब्ध गंजले पानोपानी📖
रकाने उमटले जागोजागी
पलटून स्पर्श होतात जिवंत,
बोलून आपलीच कहाणी

-


Fetching yogini Chitalkar Quotes